Street म्हणजे काय? – Street Name Meaning in Marathi (Arth, Virudharthi Sabda)

Street म्हणजे काय? – Street Name Meaning in Marathi (Arth, Virudharthi Sabda)

सन १६०० मध्ये ब्रिटिशांनी भारतावर आक्रमण करून आपली सस्ता भारतामध्ये स्थापित केल्यानंतर भारतामध्ये ब्रिटीशांचा प्रभाव वाढत गेला त्यामुळेच भारताच्या संस्कृतीची हानी होऊ लागली. ब्रिटिशांनी भारतावर सत्ता स्थापन केली त्याबरोबर त्यांनी आपल्या संस्कृतीचा भाषेचा आणि ज्ञानाचा प्रसार भारतमध्ये केला त्यामुळेच आजही आपण आपले मूळ शब्द विसरून इंग्रजी शब्दांचा वापर करतो, जसे की टेबल, फॅन, टीव्ही इत्यादी गोष्टी.

Street म्हणजे काय? – Street Name Meaning in Marathi

ब्रिटिशांनी संपूर्ण जगावर राज्य केले त्यामुळेच इंग्रजी भाषा हि जगामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा आहे. पहिल्या नंबर वर स्पॅनिश ही भाषा बोलली जाते दुसऱ्या नंबर वर मँडरिन म्हणजेच चायनीज भाषा बोलली जाते आणि तिसऱ्या नंबरवर इंग्लिश सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. पण या भाषेच्या विळख्यामध्ये आपण आपल्या भाषे बद्दल विसर पडत चालला आहे त्यामध्येच काही मूळ शब्द हे इंग्रजी शब्द आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सतत वापरत असतो.

उदाहरणार्थ: रस्ता ज्याला इंग्लिशमध्ये स्ट्रीट असे म्हटले जाते पण आपण रस्ता म्हणण्यापेक्षा आपण त्याला ‘स्ट्रीट’ किंवा ‘रोड’ असा शब्द वापरतो.

रस्ता हा सर्वसामान्य मूळ मराठी शब्द आहे ज्याला इंग्लिशमध्ये स्ट्रीट, रोड, फूटपाथ अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला रस्ता, पादचारी मार्ग असे म्हटले जाते.

Street Meaning in Marathi: रस्ता, पादचारी मार्ग

Street म्हणजे काय? – Street Name Meaning in Marathi

Spread the love

Leave a Comment

error: Content is protected !!