Splitsvilla म्हणजे काय? - Meaning in Marathi

Splitsvilla Meaning in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Splitsvilla Meaning in Marathi” Splitsvilla म्हणजे काय? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. MTV या प्रसिद्ध वाहिनीवर प्रदर्शित होणारा सनी लियोन यांच्यामुळे फेम भेटलेला आणि एमटीवरचा गाजणारा शो ‘Splitsvilla Season 14’ बद्दल चर्चा विशेष आहे. चला तर जाणून घेऊया Splitsvilla म्हणजे काय? याविषयी थोडीशी माहिती.

Telegram Group Join Now

Splitsvilla Meaning in Marathi

Splitsvilla हा Mtv प्रदर्शित होणारा लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनी लियोनी करत आहे. सनी लियोनी बद्दल तुम्हाला विशेष सांगण्याची गरज नाही. एक बॉलीवूड अभिनेत्री डान्सर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. भारतामध्ये सर्वात जास्त गुगलवर सर्च करणाऱ्या महिलांमध्ये सनी लियोनी चे नाव आहे.

आता सनी लियोनी हे बॉलीवूड मध्ये डान्सर ची भूमिका तसेच अभिनय यासारख्या गोष्टींमध्ये आपले करिअर पुढे नेताना दिसत आहे तसेच सनी लियोनी आता सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये देखील आपले नशीब आजमावत आहे.

Splitsvilla म्हणजे काय?

अशाच एका सूत्रसंचालन टीव्ही मालिकेमध्ये सनी लियोनी काम करत आहे त्या शोचे नाव आहे Splitsvilla.

चला तर जाणून घेऊया Splitsvilla म्हणजे काय याविषयी माहिती.

Splitsvilla Meaning in Marathi: विभाजित करणे, बंद करणे, वेगळे करणे

Splitsvilla म्हणजे विभाजित करणे, बंद करणे, वेगळे करणे असा होतो.

इंग्लिश मध्ये याचा अर्थ सेप्रेशन करणे ब्रेकअप करणे डिव्होज करणे असा होतो.

Splitsvilla Meaning in English: Separation Breakup, Divorce

Splitsvilla Meaning in Marathi

Leave a Comment