Small Business Ideas in Marathi

Small Business Ideas in Marathi: मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला अशा एका बिजनेस आयडिया विषयी माहिती सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही दिवसाला चार तास काम करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.

मित्रांनो तुम्ही एमबीए चायवाला (MBA CHAI WALA) हे नाव नक्की ऐकले असेल हा एक छोटासा चहाचा बिजनेस आता करोडची कंपनी झालेल्या आहे. पण तुम्हाला चहाचा व्यवसायाची सुरुवात नाही करायची तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं.

आज आपण चहा सारख्या छोट्या व्यवसायाबद्दल बोलणार आहोत. तुम्ही तुमचा सूप (Soup) बनवण्याचा व्यवसाय सुरुवात करून महिन्याला लाखो रुपये देखील कमवू शकता.

सूप बनवण्याचा व्यवसाय सध्या मार्केटमध्ये जोर पकडताना दिसत आहे उदाहरणार्थ चायनीज सारख्या खाद्यपदार्थांना भारतामध्ये आता खूपच मोठी मागणी आहे आणि त्यामध्ये चायनीज पाककृतीमध्ये सूप बनवण्याचे अनेक अनेक प्रकार आहेत त्यापैकी एक तुम्ही लोकांना देऊन महिन्याला चांगले पैसे कमवू शकता.

सूप बनवण्याचा व्यवसायासाठी जास्त मेहनतीची गरज नसते सूप बनवण्याची कृती तुम्ही युट्युबच्या माध्यमातून शिकू शकता.

  • तुम्हाला अशा जागेची निवड करायची आहे जिथे लोकांची खूप वर्दळ असेल म्हणजेच गर्दी असेल.
  • छोटा शहरांमध्ये भाडे 2500 ते 3 हजार रुपये असेल
  • मोठ्या शहरांमध्ये हेच सहा हजार रुपये पर्यंत असू शकते.
  • जर मार्केटमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात असेल तर भाडेही मोठी असेल.

निष्कर्ष:
मित्रांनो “Small Business Ideas in Marathi” या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला स्वतःचा सुख व्यवसाय कसा सुरू करावा याविषयी माहिती सांगितली आहे पण खाद्यपदार्थाची रिलेटेड कोणताही बिझनेस सुरू करताना (Food Safety and Standard Authority of India) कागदपत्र घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा