सॅंक्शन म्हणजे काय? – Sanction Meaning in Marathi (Arth, Definition, Sanctioned Country)

सॅंक्शन म्हणजे काय? – Sanction Meaning in Marathi (Arth, Definition, Sanctioned Country, सॅंक्शन म्हणजे काय?, सॅंक्शन’ची व्याख्या, सॅंक्शन का लावले जाते?)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘Sanction‘ या शब्दाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही हा शब्द नेहमीच न्यूज पेपर मध्ये किंवा न्यूज चॅनेल वर नेहमी ऐकला असेल पण सेक्शन या शब्दाचा अर्थ नक्की काय होतो. चला तर जाणून घेऊया ‘Sanctions’ या शब्दा विषयी थोडीशी माहिती.

सॅंक्शन म्हणजे काय? – Sanction Meaning in Marathi

Sanctions म्हणजे? एखाद्या गोष्टीवर प्रतिबंध लावणे. (उदाहरणार्थ सध्या जगामध्ये युक्रेन-रशिया यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेने रशियासारख्या देशावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक संक्शन लावलेले आहे) म्हणजेच एका प्रकारचे प्रतिबंध लावलेले आहे. हे प्रतिबंध खूपच मोठ्या प्रमाणात लावलेले आहे. जसे की रशियाकडून कोणीही आता कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नाही किंवा रशियाला इतर मित्र राष्ट्र मदत करू शकत नाही. म्हणजेच आपल्या देशातील वस्तू रशिया दुसऱ्या देशांमध्ये विकू शकत नाही आणि दुसऱ्या देशांमधला वस्तू रशियासारख्या देशांमध्ये निर्यात करू शकत नाही यासारख्या गोष्टींवर प्रतिबंध घालणे म्हणजे Sanctions होय.

सॅंक्शन’ची व्याख्या – Definition of Sanctions in Marathi

सैंक्शंस’ची व्याख्या: एखाद्या देश दुसऱ्या देशावर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध घालतो त्याला ‘सैंक्शंस’ असे म्हटले जाते.

सॅंक्शन’चा अर्थ काय होतो? (Sanctions Sabdacha Arth Marathi)

सॅंक्शन हे एक प्रकारचे असे प्रतिबंध असते की ज्या गोष्टी जग उल्लंघन करू शकत नाही. (उदाहरणार्थ अमेरिका हा देश जगातला सुपर पावर देश आहे आणि अमेरिका ज्या देशावर आर्थिक प्रतिबंध लावतो म्हणजेच संक्शन लावतो त्याचे उल्लंघन जगातील इतर कोणतेही देश करत नाही) सॅंक्शन एक प्रकारे त्या देशाला दिलेली एक प्रकारची शिक्षा आहे त्याचे उल्लंघन केल्यास अमेरिका सारखा सुपर पावर देश त्यावर देशावर संक्शन किंवा कठोर कारवाई करतो.

“ओपेक संघटनेची माहिती”

Sanctioned Country Meaning in Marathi

सॅंक्शन कंट्री मिनिंग: संक्शन या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेतला आता जाणून घेऊन या सॅंक्शन कंट्री म्हणजे काय? तर याचा अर्थ असा होतो की यूएसए ने ज्या देशांवर आर्थिक प्रतिबंध लावलेले आहे म्हणजेच कठोर संक्शन लावलेले आहे अशा कंट्री’ना ‘सॅंक्शन कंट्री’ असे म्हणतात. यामध्ये सध्या रशियाचा समावेश झालेला आहे. त्यासोबतच व्हेनेझुएला, नोर्थ कोरिया, इराक आणि सीरिया या सारख्या देशांचा समावेश आहे.

सॅंक्शन का लावले जाते?

एखाद्या देशावर कठोर कारवाई करण्यासाठी सॅंक्शन म्हणजेच प्रतिबंध लावले जाते. हा एक कारगर उपाय आहे ज्यामुळे त्या देशाची इकॉनोमी म्हणजेच अर्थव्यवस्था कोलमडला सुरुवात होते. आत्ता सध्या रशिया या देशाने युक्रेन या देशाविरुद्ध युद्ध करून अमेरिकेकडून चांगलेच Sanctions लावून घेतलेले आहे त्यामुळे लवकरच रशियाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल ज्यामुळे रशियामध्ये महागाई, बेरोजगारी आणि गृहयुद्ध सारखी समस्या निर्माण होईल.

आज पर्यंत इतिहासामध्ये सॅंक्शन’ने खूप प्रभावी काम केलेले आहे. नोर्थ कोरिया सारख्या देशा वर अमेरिकेने खुप वर्षा पूर्वी पासूनच सॅंक्शन लावले होते कारण की नोर्थ कोरिया हा आपल्या न्यूक्लिअर प्रकल्प चालू ठेवला होता याला प्रतिबंध घालण्यासाठी युएसए ने ‘हेवी सॅंक्शन’ नोर्थ कोरिया या सारख्या देशावर लावले होते. सध्या अमेरीकेने 2022 मध्ये रशियासारख्या देशावर मोठ्या प्रमाणामध्ये सॅंक्शन लावलेले आहे आणि याचा परिणाम संपूर्ण जगाला जगावर होणार आहे यामध्ये कोणती हि शंका नाही.

“कच्च्या तेलाच्या किमती का वाढत आहेत?”

सॅंक्शन म्हणजे काय? – Sanction Meaning in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा