RRR Full Form in Marathi

RRR Full Form in Marathi (Oscar Winning Naatu Naatu Song, Indian Movie in Oscar)

RRR हा दोन भारतीय क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या वास्तविक जीवनातील कथा आणि 1920 च्या दशकात ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या त्यांच्या लढ्यावर आधारित एक भारतीय तेलुगू-भाषेतील अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. यात एनटी रामाराव ज्युनियर, राम चरण आणि इतर उल्लेखनीय कलाकार आहेत. क्रांतिकारकांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध कृती करण्याचा निर्णय घेण्यापर्यंतच्या घटनांचा हा चित्रपट मागोवा घेतो.

RRR Full Form in Marathi

RRR म्हणजे काय?
RRR चे पूर्ण रूपे आहेत: तेलुगुमध्ये “रौद्रम रणम रुधिराम”, मराठी मध्ये “उदय गर्जना बंड” असा होतो. आणि इंग्रजीमध्ये Rise Roar Revolt.

RRR Full Form in Marathi: ट्रिपल RRR चा अर्थ मराठी मध्ये “उदय गर्जना बंड” असा होतो.

Academy Award 95th

Academy Award 95 Update: अकॅडमी अवॉर्ड ज्याला आपण ऑस्कर देखील म्हणतो यामध्ये भारतीय चित्रपट RRR च्या Naatu Naatu गाण्याने बाजी मारलेली आहे. Best origin song category मध्ये Naatu Naatu गाण्याला ऑस्कर मिळालेले आहे. या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीचा अभिमान वाढवलेला आहे तसेच या चित्रपटाने इतिहास रचलेला आहे.

Nattu Nattu हे गाणे युट्युब आणि टिक टॉक वर सर्वात जास्त पाहिले गेलेले गाणे आहे.

याधी Naatu Naatu या गाण्याला ‘Golden Globes Award’ मिळाले होते.

ऑस्कर पुरस्काराची माहिती

निष्कर्ष:
आशा आहे मित्रांनो तुम्हाला “RRR Full Form in Marathi” विषयी माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon