रिया नावाचा अर्थ मराठी – Riya Name Meaning in Marathi (Rashi, Lucky Number, Personality & Astrology 2022)

रिया नावाचा अर्थ मराठी – Riya Name Meaning in Marathi (Rashi, Lucky Number, Personality & Astrology 2022)

आजच्या आर्टिकलमध्ये आपण ‘रिया नावाचा अर्थ’ विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये रिया हे नाव खूपच चांगले मानले गेले आहे. चला तर जाणून घेऊया रिया या नावा विषयी थोडीशी रंजक माहिती.

जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव रिया ठेवण्याचा विचार करत असाल तर त्या आधी त्याचा अर्थ जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. बऱ्याच पालकांना आपल्या मुलांचे नाव आपल्या मुलीचे नाव रिया कसे ठेवायचे असते पण त्याआधी ते या नावाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत नावाचा अर्थ तुमच्या मुलाच्या स्वभावावर परिणाम करणारा घटक असतो त्यामुळे मुलाचे किंवा मुलीचे नाव निवडताना ते खूपच काळजीपूर्वक निवडावे.

रिया नावाचा अर्थ मराठी – Riya Name Meaning in Marathi

नावरिया
अर्थश्रीमंत, रत्न, देवी लक्ष्मी, सुंदर, गायिका
लिंगमुलगी/स्त्री
धर्महिंदू
लकी नंबर6
नावाची लांबी2
राशीतूळ

Riya Navacha Arth: रिया या नावाचा अर्थ श्रीमंत, रत्न, देवी लक्ष्मी, सुंदर, गायिका असा होतो शास्त्र मध्ये रिया हे नाव खूपच शुभ मानले गेले आहे. तुम्ही तुमच्या मुलीला रिया हे नाव देऊन तिच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकता. रिया हे नाव ठेवल्याने तुमचे मुलंही या नावाचा अर्थ प्रमाणे वागू लागते.

रिया नावाची राशी – Riya Navachi Rashi

रिया या नावाचे राशी तुळ आहे. कुलस्वामिनी हे तूळ राशीचे आराधना मानले जाते. या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. रिया नावाच्या तुला राशीच्या मुलींना हेराफेरी कशी करावी हे चांगल्या प्रकारे माहिती असते. या राशीच्या लोकांना मूत्रपिंड आणि अंडाशया संबंधित आजार होऊ शकतात. रिया नावाच्या मुली दृष्टीदोष आणि पाठदुखीच्या समस्यांनी त्रस्त असतात.

रिया नावाचा लकी नंबर – Riya Navacha Lucky Number

रिया या नावाचा स्वामी ग्रह शुक्र आहे; या मुलींचा भाग्यशाली अंक 6 आहे. रिया नावाच्या सहाव्या क्रमांकाच्या मुली खूपच आकर्षक आणि सुंदर असतात. सहा नंबरच्या मुलींना स्वच्छता ठेवणे फार आवडते तसेच या मुली कलाक्षेत्रात नेहमी चांगली कामगिरी करतात. रिया नावाच्या मुलींमध्ये संयमाची कमतरता नाही या मुलींना प्रवासाची खूप आवड असते. या महिलांकडे या नावाच्या महिलांकडे खूप संपत्ती असते त्यांना आयुष्यात पैशाची कमतरता कधीही भासत नाही ज्या मुलींचे नाव रिया हे त्यांच्या कुटुंबातून यांना खूपच प्रेम मिळते.

रिया नावाच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व – Riya Navachya Vyaktiche Vyaktimatav

रिया या नावाची राशी तुळ आहे. रिया नावाच्या मुली अनेकदा त्यांच्या नफ्याबद्दल विचार करतात आणि त्यामुळे त्या कधीही आपल्या आयुष्यात समतोल राहत नाहीत त्यांच्या गरजेनुसार रिया नावाच्या मुलींमध्ये किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल होत असतो. रिया नावाच्या मुलींमध्ये दूरचा विचार करण्याची क्षमता असते त्यांचे तर्कही उत्तम असतात. रिया नावाच्या मुली स्वभावाने सौम्य असतात पण त्यांना जबरदस्ती करून घेणे आवडत नसल्याने कोणताही निर्णय त्यांच्या कडून जबरदस्तीने घेऊ शकत नाही. रिया नावाच्या मुली त्यांच्या गोष्टीची आणि स्वतःचे इतरांशी तुलना करण्याची सवय असते.

रिया नावाच्या मुलींचे भविष्य 2022 – Riya Name Astrology 2022

सध्या येणारे वर्ष म्हणजे 2022 हे वर्ष रिया नावाच्या मुलींसाठी खूपच चांगले असणार आहे ज्या मुली विद्यार्थी जीवनामध्ये आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष खूपच चांगले असणार आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष खूपच चांगले असणार आहे हे वर्ष त्यांच्यासाठी एक नवी उमेद घेऊन येणारे आहे तसेच नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या मुली साठी सुद्धा हे वर्ष खूप चांगले आहे. वर्ष 2022 मध्ये ज्या मुली लग्न करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष खूपच समाधानाचे असणार आहे यावर्षी या मुलींना आपला जोडीदार खूपच प्रेमळ आणि काळजी घेणारा मिळणार आहे.

चैताली नावाचा अर्थ मराठी 

रिया नावाचा अर्थ काय होतो?

रिया नावाचा अर्थ सुंदर, देवी लक्ष्मी, श्रीमंत, गायिका असा होतो.

रिया नावाचा लकी नंबर काय आहे?

रिया नावाचा लकी नंबर सहा आहे.

रिया नावाची राशी काय आहे?

रिया नावाची राशी तूळ आहे.

Final Word:-
Riya Name Meaning in Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

रिया नावाचा अर्थ मराठी – Riya Name Meaning in Marathi

Leave a Comment

Riya Name Meaning in Marathi
Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा