Raveena Tandon Padma Shri: रविना टंडनला दिल्लीतील राष्ट्रपती भावना झालेल्या समारंभात राष्ट्रपती ‘द्रौपदी मुर्मू‘ यांच्या हस्ते चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्री प्रधान करण्यात आला.
सर्वोच्च सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करताना रवीना म्हणाली (सन्मानित आणि कृतज्ञ भारत सरकार माझं योगदान, माझे जीवन, माझी आवड आणि उद्देश सिनेमा आणि कला आहे ज्याने मला केवळ चित्रपट उद्योगात नव्हे तर त्या पलीकडेही योगदान देण्यास अनुमती दिल्याबद्दल धन्यवाद.) सिनेमाच्या या आर्ट अँड क्राफ्टच्या प्रवासात ज्यांनी मला मार्गदर्शन केले त्या सर्वांचे मी आभार मानते ज्यांनी माझ्या हाताला धरून शिकवले त्या वडिलांचे देखील मी ऋणी आहे.
अलीकडेच रविना टंडन यांचा ब्लॉकबस्टर KGF 2 मधील भूमिकेमुळे त्यांना कौतुकाची शाबासकी मिळाली होती.
पद्मश्री पुरस्कारांमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही रविना टंडन यांना शुभेच्छा दिल्या.
रविना टंडन यांना पद्मश्री पुरस्कार का (Reason) मिळाला?
पद्मश्री पुरस्कार कला उद्योग शिक्षण साहित्य यासारख्या क्षेत्रांमध्ये दिला जाणारा भारताचा चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. रविना टंडन यांनी दिलेल्या चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
पद्मश्री पुरस्कार कोणाला दिला जातो?
कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवन यासारख्या जीवनातील विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल, पद्म श्री किंवा पद्मश्री हा भारत सरकारद्वारे दिला जाणारा सन्मान आहे, सहसा फक्त भारतीय नागरिकांना विशिष्ट योगदानासाठी सन्मानित.