पर्पल डे काय आहे? (Purple Day)

पर्पल डे काय आहे? (Purple Day)

मित्रांनो कधी तुम्ही पर्पल डे विषयी ऐकले आहात का?

पर्पल डे (Purple Day) दरवर्षी 26 मार्च रोजी साजरा केला जातो ही एक जागतिक तळागाळातील चळवळ आहे, जी Epilepsy बद्दल ज्याला मराठीमध्ये ‘फिट येणे‘ असे म्हणतात याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो.

epilepsy बद्दल लोकांना शिक्षित करणे. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामुळे फिट येते त्यामुळे लोकांना याबद्दल जागृत करणे आहे.

या दिवसाचा उद्देश म्हणजे epilepsy बद्दल मानवाच्या मनामध्ये असलेली भीती कमी करणे.

epilepsy असलेल्या लोकांना प्रोत्साहित करणे तसेच त्यांना सक्षम करणे देखील आहे.

Epilepsy Meaning in Marathi

Parathyroid Hormone काय आहे?

पर्पल डे ची कहाणी खूपच रंजक आहे (Purple Day Story)

2008 मध्ये epilepsy सह जगणाऱ्या कॅसिडी मेगन (Cassidy Megan) नावाच्या ९ वर्षाच्या मुलीची ही गोष्ट आहे. कॅसिडीला epilepsy विषयी जागरूकता वाढायची होती. epilepsy असलेले व्यक्ती हे इतर व्यक्तींपासून भिन्न नाहीत अशी तिला समाजामध्ये शिकवण द्यायची होती त्यासाठी तिने तिच्या चळवळीला प्रतीकात्मक रंग म्हणून जांभळ्या रंगाची निवड केली. पुढे ती नोवा स्कॉटिया(Nova Scotia Epilepsy Association) च्या पाठिंब्याने कॅसिडीची कल्पना ‘Purple Day’ मध्ये बहरली.

  • पर्पल डे च्या दिवशी लोक जांभळा रंग परिधान करतात.
  • कार्यक्रम आयोजित करतात. शाळा, कार्यस्थळे इत्यादी ठिकाणी epilepsy बद्दल जनजागता वाढवली जाते.
  • सोशल मीडिया आणि शैक्षणिक साधनाने लोकांना epilepsy बद्दल माहिती दिली जाते.

epilepsy बद्दल जनजागृती करण्यासाठी पर्पल डे हा महत्त्वाचा दिवस बनला आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा