पाणी पुरी व्यवसाय कसा सुरु करावा – Pani Puri Business Plan in Marathi

पाणी पुरी व्यवसाय कसा सुरु करावा – Pani Puri Business Plan in Marathi (Investment, Profit, Loss, Machine, License) #smallbusinessideas

  • पाणीपुरी व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?
  • पाणीपुरी बिझनेससाठी किती भांडवलची आवश्यकता आहे?
  • पाणीपुरी बिझनेस करण्यासाठी लायसन असणे आवश्यक आहे का?
  • पाणीपुरी बिझनेस करण्यासाठी जीएसटी नंबर कुठून मिळेल?

पाणी पुरी व्यवसाय कसा सुरु करावा – Pani Puri Business Plan in Marathi

Small Business Ideas Marathi: तुम्हाला Pani Puri Business सुरू करायचा आहे? पण माहिती नाही कशा प्रकारे करावा! टेन्शन घेऊ नका कारण की आम्ही या पोस्टमध्ये तुम्हाला पाणीपुरी बिझनेस कसा करावा? याबद्दल डिटेल्समध्ये माहिती देणार आहोत. Pani Puri हा असा एक व्यवसाय आहे जो भारतामध्ये कोणत्याही भागांमध्ये असो कोणत्याही गावात असो त्याला मागणी नेहमीच असते. भारताच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात मध्ये तुम्हाला हा व्यवसाय नक्की पाहायला मिळेल.

आपला देश विविधतेने नटलेला असल्यामुळे पाणीपुरीला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की उत्तर भारतामध्ये लोक याला ‘गोलगप्पा, पुचका, फुलकी’ इत्यादी नावाने संबोधतात.

Pani Puri चे नाव ऐकताच काही लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. Pani Puri खूपच कमी भांडवलामध्ये सुरू करता येतो आणि जास्तीत जास्त नफा कमावला जाऊ शकतो. जर तुम्हाला Pani Pusi Stall लावायचा नसेल तर तुम्ही फक्त एक विक्रेते यासारखे पाणीपुरी विकू शकता.

हा व्यवसाय कसा सुरु करावा याविषयी आम्ही तुम्हाला खास गोष्टी सांगितल्या आहेत.

पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल (Pani Puri Raw Material)

Pani Puri बनवण्यासाठी जास्त कच्चा मालाची गरज नसते? साधारणपणे यामध्ये मैदा, रवा आणि पाणी लागतेतसेच पाणीपुरी बनवण्यासाठी मशीन देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत यामध्ये दोन प्रकारच्या मशीने आपल्याला पाहायला मिळतात.

  • एक मशीन मैदा मिसळण्याचे काम करते.
  • दुसरी मशीन पाणीपुरी बनवण्याचे काम करते.

सर्वसाधारणपणे म्हणजेच पाणीपुरीसाठी लागणारा मिक्सर याची किंमत बाजारामध्ये 27,000 रुपये इतकी आहे तर पाणीपुरी बनवण्याची मशिनची किंमत 55,000 हजार रुपये आहे.

पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल कुठून खरेदी करावा?

पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल तुम्ही कोणत्याही किराणा दुकानातून सहज खरेदी करू शकता जर तुम्हाला हे साहित्य ऑनलाइन मिळवायचे असेल तर इंडियामार्ट या वेबसाइटवरून तुम्ही खरेदी करू शकता.

पाणीपुरी व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण खर्च? (Pani Puri Business Investment)

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 4000 नग पाणीपुरी बनवायची असेल तर ती बनवण्यासाठी एकूण 38 किलो रवा लागेल आणि या व्यवसायात तेलाची किंमत, रव्याची किंमत, वीजेचा वापर इत्यादी ची बेरीज केली तर एकूण खर्च 2500 रुपये येतो.

पाणीपुरी बनवण्याचा एकूण वेळ

जर तुम्ही यंत्राने पाणीपुरी बनवण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा कि मशीनच्या मदतीने तुम्ही एका तासामध्ये 4000 पाणीपुरी बनवू शकता. मशीन वेग खूपच जास्त असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कमी वेळेमध्ये जास्त नफा मिळू शकता.

पाणीपुरी व्यवसायात नफा किती मिळू शकतो?

तुम्ही पाणीपुरी व्यवसाय मध्ये याविषयी विचार करत असाल तर तुम्ही 4000 पाणीपुरी बनवून आठशे रुपये नफा कमवू शकता अशा प्रकारे कमी महिने ती मध्ये तुम्ही जास्त नफा मिळू शकता म्हणजे दिवसाचे आठ तास काम करून तुम्ही सुमारे सहा हजार रुपये कमवू शकता.

पाणीपुरी व्यवसायाचे मार्केटिंग कसे करावे?

हा व्यवसाय जर तुम्ही स्वतः करत असाल तर तुम्ही स्वतः स्टॉल लावू शकता किंवा शहरातील विविध ठिकाणी स्टॉल लावून इतर लोकांना रोजगार देऊ शकता. या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळवण्यासाठी तुम्हाला उत्तम जागेची निवड करणे आवश्यक आहे जिथे नेहमी लोकांची वर्दळ राहील असे ठिकाण मिळवणे तुमच्यासाठी योग्य असेल.उदाहरणार्थ? तुम्ही हा स्टॉल बस स्टँड जवळ, रेल्वे टेशन, शाळेच्या बाहेर कॉलेजच्या बाहेर लावू शकता. कारण की पाणीपुरी खाण्याचे प्रमाण तरुण पोरं मध्ये जास्त असते त्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा मिळेल.

पाणीपुरी बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया

  • सगळ्यात आधी मिक्सर मशीन मध्ये तुमच्या गरजेनुसार मैदा टाका.
  • त्यानंतर मशीन चालू करा.
  • आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घाला.
  • पीठ चांगले मळून झाल्यानंतर बाहेर काढा.
  • पीठाचे पीठ मळताना जास्त पाणी घालावे लागणार नाही याची काळजी घ्या. मळलेले पीठ जास्त भिजले नाही याची खात्री करा.
  • पाणीपुरी बनवण्यासाठी पाणीपुरी बनवण्याच्या मशीन मध्ये पीठ घाला या मशीन मधून पाणीपुरी सारख्या गोल पुरी बाहेर येतील.
  • त्यानंतर पुरी तेलात तळून नंतर बाहेर काढा.

अशाप्रकारे पुरी तयार होऊन बाजारात विकायला तयार होतात.

पाणीपुरी चा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना आवश्यक असतो (License)

पाणीपुरी चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी आधी फुड लायसन असणे आवश्यक आहे कारण की ते खाद्यपदार्थ आहे त्यामुळे तुम्हाला फुड लायसन मिळवावे लागेल आणि तसेच तुम्हाला तुमची जीएसटी नंबर नोंद करावा लागेल.

अगरबत्ती व्यवसाय कसा सुरु करावा?

पाणी पुरी व्यवसाय किती नफा मिळवला जाऊ शकतो?

पाणी पुरी व्यवसायातून ५० ते ६० हजार महिना नफा कमवला जाऊ शकतो.

पाणी पुरी व्यवसायसाठी किती खर्च येतो?

पाणी पुरी व्यवसाय सुरु करण्यासाठी ६० ते ६५ हजार रुपये खर्च येतो.

पाणी पुरी व्यवसाय कसा सुरु करावा – Pani Puri Business Plan in Marathi

3 thoughts on “पाणी पुरी व्यवसाय कसा सुरु करावा – Pani Puri Business Plan in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon