Nobel Prize Meaning in Marathi

Nobel Prize Meaning in Marathi (नोबल प्राइस म्हणजे काय?, History, Country, Categories, Amount, Rabindranath Tagore, Names of Indian Nobel Prize Winners) #nobelprize

Nobel Prize Meaning in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘Nobel Prize’ या पुरस्काराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी नोबेल प्राईज हे ‘Physics, Chemistry, Psychology, Economic, Medicine’ या क्षेत्रासाठी दिला जातो. चला तर जाणून घेऊया ‘नोबल प्राइस’ का दिला जातो आणि या पुरस्काराचे महत्त्व या विषयी थोडीशी माहिती.

Nobel Prize Meaning in Marathi: नोबेल प्राईज, नोबल पारितोषिक

नोबल प्राइस हे पारितोषिक कोणाला देण्यात येतो?

Nobel Prize Categories: नोबल प्राइस पारितोषिके ‘भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, शरीर विज्ञान किंवा वैद्यकीय शास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र आणि शांतता’ या क्षेत्रांमध्ये मानव जातीला सर्वात मोठा योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी दिला जातो.

  • Physics
  • Chemistry
  • Physiology
  • Medicine
  • Literature
  • Economics
  • Peace

Nobel Prize: History in Marathi

नोबल प्राइस पुरस्कार इतिहास
1895 ज्यांनी ज्यांनी मानव जातीला सर्वात मोठा लाभ मिळवून दिला आहे त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. अल्फ्रेड नोबल हे स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योगपती होते. डायनामाइट च्या शोधासाठी प्रसिद्ध आहेत. 1896 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्युपत्रात त्यांनी ‘नोबेल पारितोषिक’ म्हणून ओळखले जाणारे 5 पारितोषिक स्थापित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उर्वरित महसूल करण्यायोग्य मालमत्तेचा वापर केला. (आपल्या मृत्युपत्रात त्यांनी असे लिहिले की त्यांची अर्धी संपत्ती हे नोबल पारितोषिकांना वाटण्यात यावी) नोबल पारितोषिक सर्वात प्रथम 1901 मध्ये देण्यात आला.

Nobel Prize Amount in Rupees

नोबेल पुरस्काराची किंमत किती आहे?
2021 मध्ये नोबेल पारितोषिकाची किंमत सुमारे 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच सुमारे 10 कोटी INR होती. गेल्या तीन दशकांमध्ये पुरस्काराची रक्कम वाढली आहे आणि केवळ काही मोजक्याच विजेत्यांनी तो जिंकला आहे.

Rabindranath Tagore Nobel Prize in Marathi

भारताचे महान कवी रवींद्रनाथ टागोर यांना 1912 मध्ये लंडन मध्ये प्रकाशित झालेल्या ‘गीतांजली’ या संग्रहासाठी 1913 मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. रवींद्रनाथ टागोर हे पहिलेच भारतीय होते ज्यांना नोबल पारितोषिक मिळाले. रवींद्रनाथ टागोर हे कलाकार आणि शैक्षणिक सिद्धांतकार म्हणून प्रसिद्ध होते. शांतिनिकेतन आणि विश्व भारती विद्यापीठातील त्यांची शाळा मुलांच्या कल्पनाशक्तीच्या विकासावर लक्ष केंद्रित करते आणि अध्यापनावर कायमस्वरूपी प्रभाव टाकते.

Names of Indian Nobel Prize Winners

नोबेल प्राइस जिंकलेल्या भारतीयांची नावे

  • Rabindranath Tagore (1913)
  • CV Raman (1930)
  • Har Gobind Khurana (1968)
  • Mother Teresa (1979)
  • Subhramanyan Chandrashekhar (1983)
  • Amartya Sen (1998)
  • Venkatraman Ramakrishnan (2009)
  • Kailash Satyarthi (2014)

Nobel Prize Meaning in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon