एनडीए म्हणजे काय? – NDA Full Form in Marathi (Meaning, History, Information & Qualification)

एनडीए म्हणजे काय? – NDA Full Form in Marathi (Meaning, History, Information & Qualification)

एनडीए म्हणजे काय? – NDA Full Form in Marathi

  • NDA Full Form in Marathi: National Defence Academy
  • NDA Meaning in Marathi: राष्ट्रीय संरक्षण अकादमी

एनडीए ची माहिती – NDA Information in Marathi

नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही भारतातील सशस्त्र दलाचे संयुक्त संरक्षण सेवा व प्रशिक्षण संस्था आहे. भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय हवाई दल या तिन्ही सेवांचे कॉर्डेट संबंधित सेवा अकादमीत जाण्यापूर्वी एकत्र प्रशिक्षण घेतात. नॅशनल ऍकॅडमी फ्री कमिशन प्रशिक्षण सेवा केंद्र ‘एनडीए खडकवासला पुणे महाराष्ट्र’ मध्ये आहे. हे जगातील पहिली त्री-सेवा अकादमी आहे.

“एनडीए ची स्थापना 7 डिसेंबर 1954 ला केली गेली होती”

राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी. या दोन्ही शब्दांना भारतात खूप महत्त्व आहे. जर तुम्ही एकाला दुसऱ्यापासून वेगळे करू शकत असाल तर तुम्हाला त्याचा इतिहास आणि त्याची उद्दिष्टे याची जाणीव होईल. येथे तुम्हाला NDA च्या संपूर्ण अर्थाबद्दल अधिक माहिती मिळेल जी तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक संशोधन करण्यास मदत करेल राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थापैकी एक म्हणजे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी.

  • भारतीय नवोदल
  • भारतीय शस्त्रदल
  • भारतीय हवाई दल

या सर्व शक्तीचे काही समान उद्दिष्ट आहेत. देशांनी नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सीमेपलीकडे पलिकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी कोणत्याही अतिरेकी बेकायदेशीर किंवा विरोध देशविरोधी हालचाली करताना आढळून येत असल्यास ते तपासण्यासाठी.

एनडीए पात्रता निष्कर्ष – NDA Qualification in Marathi

16 ते 19 वयोगटातील उमेदवार परीक्षेस बसण्यास पात्र आहे भारतीय लष्कराच्या एनडीए अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार परीक्षेस पात्र आहेत भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाच्या एनडीए अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांवर दहावी बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार परीक्षेस बसण्यास पात्र आहेत.

“OIC Full Form in Marathi”

एनडीए’चा इतिहास – NDA History in Marathi

राष्ट्रीय लोकशाही आघाडी – National Democratic Alliance

NDA चा अर्थ: राष्ट्रीय लोकशाही आघाडी नावाप्रमाणेच ही भारतातील राजकीय पक्षांची 1998 मध्ये स्थापन झालेली युती आहे. त्याच्या स्थापनेच्या वेळी भारतीय जनता पक्ष हा त्यांचा नेता होता. ज्याच्या अंतर्गत 13 पक्ष होते या आघाडीचे नेतृत्व श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेले त्याचे काही भागीदार आहेत.

  • भारतीय जनता पक्ष (भाजप)
  • शिवसेना
  • राष्ट्रीय लोक समता पार्टी
  • लोकजनशक्ती पार्टी
  • जनसेना
  • युनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंट (मिझोराम)
  • गोरखा जनमुक्ती मोर्चा
  • मणिपूर पीपल्स पार्टी
  • ऑल इंडिया एनआर काँग्रेस

एनडीए म्हणजे काय? – NDA Full Form in Marathi (Meaning, History & Qualification)

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon