राष्ट्रीय बटाटा दिवस: National Potato Day 2022 (History, Significance, Celebration) #nationalpotatoday2022
राष्ट्रीय बटाटा दिवस: National Potato Day 2022
राष्ट्रीय बटाटा दिवस दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रामुख्याने अमेरिका मध्ये साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया राष्ट्रीय बटाटा दिवस का साजरा केला जातो? या विषयी थोडीशी रंजक माहिती.
बटाटा हा शतकानुशतके एक लोकप्रिय खाद्य राहिलेला आहे त्यामुळे हा पदार्थ लोकांच्या आवडीचा पदार्थ बनलेला आहे. बटाट्यापासून खूप काही खाण्यापिण्याच्या वस्तू बनवता येतात. बटाटा हा पदार्थ जवळजवळ प्रत्येक घरांमध्ये वापरला जातो. बटाट्यामध्ये पिष्टमय पदार्थांसह Potassium & Vitamin C चे गुणधर्म असतात.
राष्ट्रीय बटाटा दिवस इतिहास
8000 इ.स.पूर्व बटाटा हा प्रथम तळला गेला
पेरूमधील एका येथे बटाट्याची लागवड सर्वात प्रथम करण्यात आली असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.
1536 स्पॅनिश लोकांनी युरोपमध्ये बटाटे पेरले
स्पॅनिश लोकांनी पेरूवर आक्रमण करून तेथे आपली सत्ता स्थापन केली आणि पेरूमधील बटाटे युरोप मध्ये आणले अशाप्रकारे युरोपमध्ये बटाट्याची लागवड झाली.
1802 फ्रेंच फ्राय
थॉमस जेफरसन यांनी सर्वात प्रथम वाईट हाऊस मध्ये फ्रेंच फ्राईज खाल्ले.
1995 अवकाशामध्ये बटाट्याची लागवड
वर्ष 1995 मध्ये अंतरात उगवलेली पहिली भाजी बटाटा होती. बटाटा भाजी बनवण्यासाठी नासा आणि विकसन विद्यापीठ यांनी उगवली होती.
बटाटा बद्दल आश्चर्यजनक तथ्य
- तुम्हाला माहिती आहे का चार हजार पेक्षा जास्त प्रकारचे बटाटे आहेत.
- बटाटा ही एक भाजी आहे.
- बटाट्याची मुळे पेरू मध्ये आढळतात तिथे इंका लोकांनी सर्वात प्रथम बटाट्याचे पीक घेतले होते.
- बटाटा हा 80% पाण्याने व्यापलेला आहे.
- बटाट्याच्या सुमारे 100 पेक्षा जास्त खाद्यप्रकार आहे.