Milky Way Galaxy Meaning in Marathi

Milky Way Galaxy Meaning in Marathi: मिल्की वे म्हणजे काय? (Definition, Information, Facts in Marathi) #milkywaygalaxy

Milky Way Galaxy Meaning in Marathi

Milky Way Galaxy Meaning in Marathi: आकाशगंगा, दीर्घिका
Milky Way Galaxy Meaning in Sanskrit: मिल्की वे गॅलेक्सी ला संस्कृत भाषेमध्ये ‘मंदाकिनी’ असे म्हणतात.

Milky Way Galaxy Definition in Marathi

आकाशगंगा म्हणजेच मिल्की वे हिचे स्वरूप दुधी रंगाची असल्यामुळे तिला मिल्की वेळ म्हटले जाते.

Milky Way Galaxy: Information in Marathi

मिल्की वे म्हणजे काय?
आजच्या आर्टिकल मध्ये आपण मिल्की वे म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मिल्की वे म्हणजेच आकाशगंगा हे सूर्यमाला आणि पृथ्वी ज्याच्यामध्ये आकाशगंगेचा समावेश होतो त्याला दीर्घिका असेही म्हटले जाते इंग्रजीमध्ये याला मिल्की वे असे म्हटले जाते मिल्की वे ही दुधी रंगाची असल्यामुळे तिला मिल्की वे असे म्हटले जाते मराठीमध्ये तिला आकाशगंगा असे म्हटले जाते.

सूर्यमाला हे आकाशगंगेच्या मध्यापासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अक्षावर आहे तर सूर्य साधारणपणे 27000 प्रकाश वर्ष दूर आहे सूर्याजवळ आकाशगंगेची जाडी 2000 प्रकाश वर्षे आहे सूर्य या आकाशगंगेच्या केंद्रा भोवती परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीची 22.5 ते 25 कोटी वर्षे एवढा काळ घेतो इंग्रजीत हा काळ गॅलेक्इत इयर म्हणून ओळखला जातो.

आकाश नाही आपट विश्वातील तारकांची एक लहान संघ आहे विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्या अब्जावधी तारे आहेत.

आकाशगंगेचे विशाल स्वरूप तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आकार व त्यामधील आश्चर्यकारक तेज मेघ या सर्व गोष्टी विलक्षण आहेत विश्वामध्ये एकाहून अधिक आकाशगंगा असाव्यात संस्कृत भाषेमध्ये आकाशगंगेला मंदाकिनी असे म्हटले जाते.

Milky Way Galaxy: Facts in Marathi

आकाशगंगे बद्दल अद्भुत रहस्य
आपल्या आकाशगंगा अनेक रहस्यांनी भरलेली आहेत आणि असे रहस्य आहेत जे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात चला तर जाणून घेऊया आकाशगंगे बद्दल रहस्यमय फॅक्ट्स मराठी मध्ये

आपल्या आकाशगंगेचे नाव मिल्की वे आहे ज्यामध्ये अब्जावधी तारे आणि ग्रह आहेत आतापर्यंत शोधले गेलेले सर्व ग्रह आकाशगंगेत आहेत आकाशगंगा रहस्यांनी भरलेली आहेत त्या धूळ ग्रह तारे उल्क तरंगत असतात.

आकाशगंगा हजारो प्रकाश वर्षाच्या अंतरावर पसरलेली आहे परंतु तिची जाडी फक्त काही हजार प्रकाश वर्षे आहे अशा प्रकारे ते एका डिश मध्ये आहे ज्यामध्ये धूळ ग्रह आणि तारे असतात आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासून 26000 प्रकाश वर्ष दूर आहे.

आपली सूर्यमाला ताशी पाच लाख मेल वेगाने फिरते या वेगातही आकाशगंगेची एक फेरी काढण्यासाठी आपल्याला 250 दशलक्ष वर्षातील आपल्या सूर्यमालेने आकाशगंगेला प्रदक्षिणा घातली तेव्हा 4.5 अब्ज वर्षे जुने डायनासोर नुसतेच आपल्या पृथ्वीवर आले होते.

आकाशगंगेच्या अगदी मध्यभागी एक महाकाय ब्लॅक होल आहे ज्याचे वजन आपल्या सूर्यमालेच्या वजनापेक्षा चार दशलक्ष पट आहे आतापर्यंत कोणीही ब्लॉक होईल पाहिलेला नाही परंतु तो गॅस आणि धुळ्यांच्या मागे लपलेला आहे तसेच या वस्तूंनी तो बनलेला आहे.

आपल्या आकाशगंगेत अब्जावधी तारे आहेत यापैकी काही तार्‍यांचा प्रकाश खूपच कमी आणि वजन कमी आहे आपला सूर्य देखील याच ताऱ्या पैकी एक आहे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की आपल्याला आकाशगंगेत त सुमारे 300 ते 400 अब्ज तारे आहेत.

आपल्या आकाशगंगेत गडद पदार्थ मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत त्याला प्रभामंडल असे म्हणतात. ती आपल्या आकाशगंगेपेक्षा खूप मोठी आहे आपण पृथ्वीवरून प्रभामंडळ स्पष्टपणे पाहू शकतो.

आकाशगंगा 150 हून अधिक प्राचीन तारांच्या समूहाने वेढलेली आहे त्यापैकी काही विश्वातील सर्वात जुने तारे आहेत हे तारे गोलाकार आकाशगंगेच्या पोकळीत असतात आणि तिच्या केंद्राभोवती फिरतात.

आपली आकाशगंगा तिच्या जवळ असलेल्या सर्व आकाशगंगांना गिळंकृत करणे वर्षानुवर्ष शास्त्रज्ञांनी असे तारे शोधून काढले आहेत ज्यांचे आकाशगंगा आपल्या आकाशगंगांनी गिळंकृत केलेली आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा