महाराष्ट्राची लोकसंख्या किती?

महाराष्ट्राची लोकसंख्या किती? (maharashtrachi loksankhya kiti ahe, 2023)

भारतामध्ये दर 10 वर्षांनी लोकसंख्येची जनगणना केली जाते. वर्ष 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजे 11.24 करोड होती.

वर्ष 2021 च्या जनगणनेच्या आधारे भारताने लोकसंख्येच्या बाबतीमध्ये चीनला मागे टाकले आहे.

भारताची लोकसंख्या किती 2023 मध्ये किती आहे? (bhartachi loksankhya kiti ahe)

2021 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1.42 अब्ज इतकी आहे.

महाराष्ट्राची लोकसंख्या 2023 मध्ये किती आहे? (maharashtrachi loksankhya 2023)

2021 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येचे प्रमाण 126 दशलक्ष (12.63 कोटी) आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा