कोहिनूर डायमंड माहिती मराठी: Kohinoor Diamond Information in Marathi

कोहिनूर डायमंड माहिती मराठी: Kohinoor Diamond Information in Marathi (History, Price in India, Rupee Value, Queen Elizabeth Crown, Landon Museum) #kohinoordiamond

कोहिनूर डायमंड माहिती मराठी: Kohinoor Diamond Information in Marathi

हिरा हा एक प्रकारचा रत्न आहे जो विभिन्न माणिक आणि रत्नांमध्ये सर्वात अद्भुत असे रत्न आहे राजा महाराजांना पहिल्यापासूनच हिरा खूपच प्रिय त्यामुळे राजांच्या मुकुटामध्ये नेहमी आपल्याला हिरा आढळत असे. सर्व रत्नांमध्ये हिऱ्याला एक वेगळेच महत्व होते पूर्वीच्या काळी गुप्तहेर पकडल्या गेल्यास हिरा खाऊन आत्महत्या करत असेल कारण की खूपच कठीण असल्यामुळे हिरा खाऊन आत्महत्या केली जात असे.

हिरा हा सर्व रत्नांमध्ये सर्वात महाग असलेला रत्न आहे आणि हिरांमधील हिरा म्हणजेच सर्वात महाग आणि सर्व प्राचीन इतिहास असलेला हिरा म्हणजे ‘कोहिनूर हिरा’ ज्याला आपण इंग्लिश मध्ये “Kohinoor Diamond” असे म्हणतो जो सध्या इंग्लंड मधील गाणी तिच्या मुकुटावर स्थापित आहे.

Kohinoor Diamond: History in Marathi

कोहिनूर हिऱ्याचा इतिहास
कोहिनूर हिऱ्याची सुरुवात आंध्र प्रदेशामधील गुटुर जिल्ह्याच्या कोलूर कोळशाच्या खाणीमध्ये आढळल्याची माहिती मिळते. परंतु कोहिनूर या हिऱ्यावर अनेक देशांनी आपल्या देशातून आलेला असल्याचा दावा केलेला आहे त्यामुळे कोहिनूर हिरा त्याच्या जागेवरून सुद्धा खूपच चर्चेत असतो.

कोहिनूर हिऱ्याचा इतिहास जवळ जवळ 5000 वर्ष जुना आहे. कोहिनूर हा हिरा प्रत्येक देशाच्या सफर करत प्रत्येक राजा महाराजांच्या हातातून सध्या इंग्लंडच्या राणीच्या मुकुटावर स्थित आहे.

कोहिनूर हिऱ्याला एक प्रकारचा शाप आहे. हा हिरा ज्या पण राजाच्या हातात गेला आहे त्याचे नेहमीच नुकसान झालेले आहे त्यामुळे या हिराला ‘शापित हिरा’ देखील म्हटले जाते.

कोहिनूर हिऱ्याचा इतिहास खूपच जुना आहे जवळ जवळ 5000 वर्षांपूर्वी या हिऱ्याचे हिऱ्याची माहिती आपल्याला संस्कृत भाषेमध्ये असलेली मिळते संस्कृत भाषेच्या शिलालेखांमध्ये याचे दस्तावेज सापडतात.

जाहिराला संस्कृत भाषेमध्ये ‘स्यामतक’ नावाने ओळखले जात असे.

13 व्या शतकामध्ये 1304 मध्ये तो मालावाच्या राजाच्या देखरेख खाली होता.

1339 मध्ये आहे सुमारे 300 वर्ष समरकंद शहरात ठेवण्यात आला यावेळी हिंदी साहित्यात या हिऱ्याबद्दल एक अतिशय रोचक आणि अंधश्रद्धेचे विधान काही केले जे याप्रमाणे होते.

“जो कोणी हा हेरा धारण करेल त्याला श्राप मिळेल आणि तो अनेक समस्यांनी घेरला जाईल, या हिऱ्याला फक्त एक स्त्री आणि देवस्थान करू शकेल.”

चौदाव्या शतकामध्ये कोहिनूर हिरा दिल्लीचा शास्त्र अल्लाउद्दीन खिलजी याच्याकडे आला.

1526 मध्ये हा हिरा मोगल शासक बाबरने आपल्या “बाबरनामा” या लेखात कोहिनूर चा उल्लेख केला.

हा हिरा सुलतान इब्राहिम लोधी यांनी बाबरला भेट दिला होता म्हणून या हिऱ्याला ‘बाबरचा हिरा’ असे देखील म्हटले जाते.

पुढे हा हिरा हेमायू आणि औरंगजेब यांच्या हाती आला.

१७३९ मध्ये पर्शियाचा राजा नादरशहा हा भारतात आला त्याला सुलतान मोहम्मद यांच्या राज्यावर राज्य करायचे होते अखेर त्यांनी सुलतान मोहम्मद चा पराभव केला.

नादरशहाने राज्यातील मूल्यवान हिऱ्याला ‘कोहिनूर’ हे नाव दिले.

“कोहिनूर हिराला नादरशहाने कोहिनूर असे नाव दिले.”

1747 मध्ये नादिरशहाची हत्या झाली आणि हा कोहिनूर हिरा जनरल अहमदशहा दुर्रानी यांच्या ताब्यात आला.

अहमद शहा दुर्रानीचा वंशज शहा शुजा दुर्रानी यांनी 1813 मध्ये कोहिनूर भारतात परत आणला.

शहाशुजा दुर्रानी यांच्यानंतर हा कोहिनूर भारतीय राजा रणजीत सिंग यांच्याकडे आला. हा हिरा शहा शुजा दुर्रानी यांनी महाराणा रणजीत सिंग यांना भेट म्हणून दिला या बदल्यात महाराजा रणजित सिंग यांनी शहा शुजा दुर्रानी मदत करून अफगाणिस्तानची लढा दिला आणि त्यांना त्यांचे सिंहासन परत मिळवून दिले.

29 मार्च 1839 रोजी दुसऱ्या अंगलो-शीख युद्धात राजा रणजित सिंग चा ब्रिटिशांनी पराभव केला आणि राजा रणजित सिंग यांची सर्व मालमत्ता आणि राज्य ताब्यात घेतले लाहोरचा तह अमलात आणल्यानंतर ब्रिटिश सरकारने कोहिनूर हिरा ब्रिटिश (इंग्लंड) राणी विक्टोरिया देण्यात आला.

कोहिनूर हिरा कुठे आहे?
कोहिनूर हा खूपच प्राचीन हिरा आहे हा हिरा अनेक राजांच्या हातातून सध्या इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिच्या मुकुटावर स्थित आहे.

कोहिनूर हिऱ्याची किंमत (Kohinoor Diamond Price)

बाबर या मुघल शासकने हा हिरा सर्वात बेशकिमती हिरा असल्याची माहिती दिली होती.

“बाबर या हिऱ्याचे वर्णन करताना असे म्हटला होता की या हिऱ्याची किंमत संपूर्ण जगातील लोक दोन दिवस पोटभर जेवू शकतील एवढी आहे.”

कोहिनूर डायमंड प्राइस इंडियन रुपी: Kohinoor Diamond Price Indian Rupees

कोहिनूर या बेस्ट किमती हिऱ्याची किंमत 23,28,95,07,500 रुपये इतकी मानली जाते.

Kohinoor Diamond Price: 2022

कोहिनूर या बेशकिमती हिऱ्याची किंमत 2022 मध्ये जवळजवळ $10 ते $12 बिलियन पर्यंत लावली जाते.

Queen Elizabeth Crown

  • राणी व्हिक्टोरिया कोणत्याही प्रसंगी किंवा विशेष प्रसंगी ते परिधान करत असे. कोहिनूरच्या उत्तराधिकार्‍याबद्दल त्यांनी आपल्या मृत्युपत्रात लिहिले आहे की, “कोहिनूर फक्त राण्यांनीच घातला पाहिजे”. “कोणत्याही वेळी एखादा पुरुष राज्याचा शासक झाला तर त्याच्या पत्नीला कोहिनूर घालण्याचा अधिकार असेल.”
  • राणी व्हिक्टोरियाच्या मृत्यूनंतर, कोहिनूर राणीच्या मुकुटात समाविष्ट करण्यात आला. हा मुकुट ब्रिटनच्या राणी परिधान करतात. त्याचे वजन सुमारे 106 कॅरेट आहे. कोहिनूर इंग्लंडच्या राजघराण्यातील राणीच्या मुकुटात सुमारे 2000 हिऱ्यांनी जडलेला आहे.
  • हा मुकुट टॉवर ऑफ लंडनमध्ये ठेवण्यात आला आहे. ते पाहण्यासाठी अनेक लोक लांबून येतात. राजघराण्याचा हा अमूल्य वारसा आहे.
  • हे राणी व्हिक्टोरिया, नंतर राणी अलेक्झांडर (एडवर्ड सातव्याची पत्नी), नंतर राणी मेरी आणि एलिझाबेथ यांनी परिधान केले होते.

Kohinoor Diamond Curse: कोहिनूर हिऱ्याचा शाप

कोहिनूर हिऱ्याला बद्दल असे म्हटले जाते की हा एक शापित हिरा आहे. जो कोणी राजा हा हिरा परिधान करतो त्याचा मृत्यू होतो आणि त्याच्या राज्यावर अनेक संकटे कोसळतात त्यामुळे हा हिरा फक्त एक स्त्री आणि देवच परिधान करू शकतो.

Kohinoor Diamond: London Museum (Ticket)

सध्या कोहिनूर हा जगप्रसिद्ध हिरा लंडनच्या म्युझियम टॉवरमध्ये पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात आलेला आहे हा हिरा पाहण्यासाठी जगभरातील लोक येथे गर्दी करतात. कोहिनूर हिरा पाहण्याची किंमत 10 युरो आहे.

Kohinoor Diamond Information in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon