खरंच तिचं काही चुकलं? कुहू बदल माहिती

kharach tich kay chukal serial cast name : सोनी मराठी या वाहिनीवरील नवीन मालिका ‘खरंच तिचं काही चुकलं?‘ ही मालिका सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे. या मालिकेतील कलाकारांविषयी महाराष्ट्रातील जनता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आपण या मालिकेतील कुहू म्हणजेच अभिनेत्री ‘भाग्यश्री दळवी‘ यांच्या विषयी माहिती जाणून.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

अभिनेत्री भाग्यश्री दळवी सध्या सोनी मराठी या वाहिनीवरील खरंच तिचं काही चुकलं? या मालिकेमध्ये कुहू नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

याआधी अभिनेत्री भाग्यश्री दळवी यांनी झी मराठी या वरील ‘दार उघड बये‘ मालिकेमध्ये ‘रेणुका’ नावाची भूमिका साकारली होती.

आभा विषयी माहिती (ज्योती निमसे)

भाग्यश्री दळवी मराठी मालिका

वाहिनी मालिकेचे नाव भूमिका
झी मराठी वाहिनी दार उघड बए रेणुका
स्टार प्रवाह
फुलला सुगंध मातीचा दिशा
सांग तू आहेस का दीप्ती
कलर्स मराठी भाग्य दिले तू मला पियू

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group