JEE Advanced Admit Card 2023 Marathi

JEE Advanced Admit Card 2023 Marathi

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आज 29 मे रोजी इंटरेस्ट एक्झाम म्हणजेच (JEE) ऍडव्हान्स ऍडमिट कार्ड जारी करणार आहे. जे विद्यार्थी ऍडव्हान्स परीक्षांमध्ये सामील झालेले आहे त्यांनी jeeadv.ac.in या वेबसाईटवर जाऊन आपले ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात.

एडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्टर नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकावी लागेल. JEE Advanced exam 4 जून रोजी आयोजित केली. या परीक्षेमध्ये दोन पेपर असणार आहेत.

पहिला पेपर सकाळी 9 वाजता सुरू होऊन 12 वाजता संपेल आणि दुसरा पेपर 2:30 वाजता सुरू होऊन 5:30 वाजता संपेल.

ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या माहितीचा उपयोग करावा.

  • ऑफिशियल वेबसाईटवर जाणे.
  • होमपेजवर डाउनलोड लिंक वर क्लिक करणे.
  • आपली लॉगिन डिटेल्स देणे.
  • ऍडमिट कार्ड स्क्रीनवर जाऊन डाउनलोड करणे.
  • आपल्या एडमिट कार्डचे प्रिंट घेणे.

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group