आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2022 मराठी: International Tiger Day 2022 Marathi (Theme, Quotes, Significance, Importance)

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2022 मराठी: International Tiger Day 2022 Marathi 29 July (Theme, Quotes, Significance, Importance) #tigerday2022

International Tiger Day 2022 Marathi

जागतिक व्याघ्र दिन 2022: दरवर्षी “International Tiger Day 2022 Marathi” हा 29 जुलै रोजी साजरा केला जातो. जागतिक स्तरावर वाघाच्या संवर्धनाबाबत भारताची स्थिती चांगली आहे. 2022 ची आकडेवारी अजून येणे बाकी आहे, मात्र शिकार आणि मानवभक्षक यामुळे त्यांच्या संवर्धनाबाबत अजूनही आव्हाने आहेत.

जागतिक व्याघ्र दिन 2022 रोजी 29 जुलै 2022 शुक्रवारी आपण साजरा करणार आहोत. या वर्षी आपण 12 जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय टायगर दिन साजरा करणार आहोत. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश वाघांच्या संवर्धनासाठी जागृकता पसरवणे आणि जागतिक स्तरावर त्यांच्या लुप्त होत चाललेल्या पद्धतीचे जतन करणे आहे.

International Tiger Day 2022: History in Marathi

वर्ष 2010 मध्ये Russia Petersburg येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दरवर्षी 29 जुलै रोजी International Tiger Day साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला या आंतरराष्ट्रीय परिषदेत वाघांची संख्या असलेले 13 देश सहभागी झाले होते या सर्व देशांनी 2022 पर्यंत वाघाची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष केंद्रित केले आहे.

भारत हा एकमेव देश आहे ज्याने 4 वर्षापूर्वी 2018 मध्ये लक्ष घातले 2018 मध्ये भारताने 2967 हून अधिक झाले आहे. 2022 च्या जनगणनेच्या आकडे अजून येणे बाकी आहे.

International Tiger Day 2023: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्याचे 5 मार्ग

स्वप्नात वाघ दिसण्याचा अर्थ (भयंकर घटना घडू शकतात?)

भारतामध्ये देशांच्या वाघाच्या प्रजाती आठ होत्या पण आता फक्त पाच आढळतात हे पाच म्हणजे साइबेरियन, बंगाल टाइगर, इंडोचायनीज, मलाया आणि सुमात्रन (Siberian, Bengal Tiger, Indochinese, Malayan and Sumatran) ह्याच प्रजाती आता भारतामध्ये शिल्लक राहिले आहेत.

2018 च्या जनगणनेनुसार देशात सर्वाधिक 526 वाघ मध्यप्रदेशामध्ये आढळतात त्याला व्याघ्र राज्य दर्जा मिळाला आहे येत्या 2022 च्या आकडेवारी ती संख्या 700 पर्यंत जाऊ शकते असा वन्यजीवन तज्ञांचा अंदाज आहे.

  • कर्नाटक (524)
  • उत्तराखंड (442)
  • महाराष्ट्र (312)
  • तामिळनाडू (264)
  • आसाम (190)
  • केरळ (190)
  • उत्तर प्रदेश (173)
  • राजस्थान (91)
  • पश्चिम बंगाल (88)
  • आंध्रप्रदेश (48)
  • बिहार (31)
  • अरुणाचल (29)
  • ओडिशात (28)
  • छत्तीसगड (19)
  • झारखंड (5)
  • गोवा (3)

वाघांची संख्या धोक्यात आहे

वाघांची शिकार, अंदाधुंद जंगलतोड, जंगलात अन्नाचा अभाव आणि त्यांच्या अधिवासाचे नुकसान ही त्यांच्या नामशेष होण्याचे मुख्य कारण आहे. त्यांची शिकार बहुतेक यांची त्वचा, नखे आणि दात यासाठी केली जाते. कडक कायदे असूनही शिकारीचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे देशांमध्ये वाघांची संख्या धोक्यात आलेली आहे.

International Tiger Day 2022: Importance

देशात वाघांच्या संवर्धनासाठी 1973 मध्ये प्रॉजेक्ट टाइगर #ProjectTiger सुरू करण्यात आला त्यावेळी देशात केवळ ८ अभय अरण्य होते. सध्या त्यांची संख्या 2022 पर्यंत 53 झालेली आहे.

उत्तराखंडचे जिम कॉर्बेट नेशनल पार्क (Jim Corbett National Park) 1973 मध्ये तयार झालेले हे सर्वात जुने आहे रामगढ विषधारी, राजस्थान आणि गुरू घासिदास नॅशनल पार्क हे 53 वे सर्वात नवीन आहे. याशिवाय नागार्जुन-सागर, श्रीशेलम हे आंध्र प्रदेशातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे हे 3568 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेले आहे.

International Tiger Day 2022: Theme in Marathi

इंटरनॅशनल टायगर डे 2022 थिम: या वर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2022 ची थीम आहे ‘व्याघ्र संख्येला पुनर्जीवित करण्यासाठी भारताने प्रोजेक्ट टायगर लॉन्च केलेला आहे.’ वाघ दत्तक घेतल्याने WWF करत असलेल्या कामासाठी चमत्कार घडू शकतात ते प्रादेशिक लोकांच्या सहकार्याने वाघांचे रक्षण करणार्‍या उपक्रमांना समर्थन देतात आणि शिकारी आणि बेकायदेशीर व्यापाराला विरुद्ध कठोर कारवाई करतात.

International Tiger Day 2022: Quotes in Marathi

वाघ दुर्देवाने नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली प्रजाती आहे. त्यामुळे वाघाच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो.

“वाघ आपल्या निसर्गाच्या कलेचे प्रतिनिधित्व करतो, तो सौंदर्य आक्रमकता भरू शकतो.”

“वाघांना कायमचे शांत करण्यापूर्वी त्यांना वाचवा, वाघांना मारणे हा लोभ आहे, गरज नाही.”

International Tiger Day 2022: Celebration

इंटरनॅशनल टायगर डे कशा प्रकारे साजरा केला जातो?
इंटरनॅशनल टायगर शाळेमध्ये विद्याथीसह साजरा केला जातो या दिवशी विद्यार्थ्यांना वाघा विषयी माहिती दिली जाते तसेच वाघ वर निबंध लिहिणे वाघाची माहिती सांगणे यासारखे विविध उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात.

International Tiger Day 2022: Activities

इंटरनॅशनल टायगर डे ऍक्टिव्हिटी
इंटरनॅशनल टायगर संपूर्ण जगामध्ये 29 जुलैला साजरा केला जातो. वाघा विषयी जनजागृती घडवणे हा या दिवसा मागचा मुख्य हेतू आहे. दिवसेंदिवस वाघांची कमी होत चाललेली लोकसंख्या यामुळे वाघाच्या पुनरुज्जीवन साठी हा दिवस साजरा केला जातो.

भारतामध्ये व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो?

भारतामध्ये व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलैला साजरा केला जातो.

भारतात व्याघ्र दिन का साजरा केला जातो?

भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये व्याघ्र दिन साजरा केला जातो कारण की दिवसेंदिवस वाघांची कमी होत चाललेली लोकसंख्या यामुळे वाघाची प्रजाती धोक्यात आलेली आहे त्यामुळे वघाच्या जनजागृतीसाठी आणि बचावासाठी दरवर्षी 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो.

International Tiger Day 2022 Marathi

Leave a Comment

International Tiger Day 2022
Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा