Insurance Meaning in Marathi

Insurance Meaning in Marathi: इन्शुरन्स म्हणजे काय? (Policy, Types, India, Company, Definition) #meaninginmarathi

Insurance Meaning in Marathi

What is Insurance Meaning: आजच्या आर्टिकल मध्ये आपण इन्शुरन्स म्हणजे काय? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. इन्शुरन्स म्हणजे विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यातील वैयक्तिक कायदेशीर करार असतो ज्यामध्ये विमाधारकाला विमा कंपनीकडून विशिष्ट परिस्थितीत होणाऱ्या नुकसान बद्दल आर्थिक संरक्षण मिळते.

विमा पॉलिसी अंतर्गत विमाधारकाने विमा कंपनीला नियमित प्रीमियम भरणे आवश्यक आहे. विमाधारकाचा मृत्यू किंवा विमाधारकाचे किंवा त्याच्या मालमत्तेचे नुकसान यासारखी दुर्दैवी घटना घडल्यास विमाधारकाला विमा कंपनी पूर्ण निर्धारित रक्कम देते.

Insurance Meaning in Marathi: इन्शुरन्स ला मराठी मध्ये ‘विमा’ असे म्हटले जाते.

Insurance Definition in Marathi

विमा शब्दाची व्याख्या:
विमा शब्द आर्थिक प्रत्यक्ष आणि दुर्दैवी नुकसाना विरुद्ध आश्वासन असते. याचा अर्थ असा की तुमच्या जीवनात सामान्य वाटचाली तुम्हाला असामान्य घटना घडल्यास आणि त्यामुळे तुमचे नुकसान झाले तर तुम्हाला त्याची भरपाई मिळू शकते.

उदाहरणार्थ: तुम्ही तुमच्या ऑफिसला कारणे जाताना अभ्यास झाला तर कारच्या दुरुस्तीला जो पण खर्च येईल तो विमा कंपनीकडून केला जाईल.

Types Of Insurance Policy

विमा पॉलिसीचे प्रकार कोणते आहेत?

Life Insurance Policy

जीवन विमा पॉलिसी:
हा तुमच्या जीवनाचा विमा आहे तुमच्या जवळपास नसतानाही तुमचे प्रियजन आर्थिक दृष्ट्या सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही जीवन विमा खरेदी करता. जर तुम्ही एकमेव कमावते असाल तर तुमच्या अकाली निधनानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी समान जीवनमान राखावे अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्या मृत्यू झाल्यास नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते.

Health Insurance Policy

आरोग्य विमा पॉलिसी:
आरोग्य विमा पॉलिसी सामान्य विमा करार म्हणून गणला जातो तरीही काही फरक आहेत आरोग्य विमा महागड्या उपचारांसाठी तुमचा वैद्यकीय खर्च कव्हर करतो तुम्ही दोन प्रकारच्या आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकता.

Medical Insurance

मेडिकल विमा:
जो तुम्हाला वैद्यकीय खर्चाची भरपाई देतो.

Critical Health Insurance

गंभीर आरोग्य विमा:
जो धोकादायक आणि जीव घेणार आरोग्य परिस्थितीसाठी रकमेची देयक असतो.

Non Life Insurance Policy

नॉन लाइफ इन्शुरन्स पॉलिसी:
हे तुम्हाला जीवनाशी संबंधित नसलेल्या विशिष्ट आर्थिक घटनेमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देते. नॉन लाइफ इन्शुरन्स कार इन्शुरन्स, होम इन्शुरन्स इत्यादी असू शकतात.

विम्याची प्रमुख वैशिष्ट्ये

इतर सर्व आर्थिक संसाधने आणि गुंतवणुकीतून विमा योजना बनवणारी प्रमुख विमा वैशिष्ट्ये आहेत.

  • विमा हे जोखीम हस्तांतरणचे साधन आहे.
  • विमा सामुदायिक उपाय आहे कारण अनेक लोक ज्यांना समान जखमीचा सामना करावा लागतो ते नुकसान सहन करण्यासाठी त्यांची निधी एकत्र करतात.
  • विमा कवच तोटा होण्याचे संभाव्यंतर परिणाम करत नाही किंवा तोट्याची तीव्रता कमी करत नाही.
  • विमा करायचा एक पक्ष म्हणून तुम्ही नेहमी तोटा टाळण्याची कमी करण्याची आणि कमी प्रयत्न केला पाहिजे. सट्टा आर्थिक आणि व्यावसायिक विमा काढला जाऊ शकत नाही.

BENEFITS of Insurance

विम्याचे फायदे

कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता:
जीवनातील अनिश्चितेपासून संरक्षण देतात आणि जीवनातील विविध अनयपेक्षित घटनांमुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमचे संरक्षण करतात.

आरती स्थितीची सुरक्षिता:
वैद्यकीय आणीबाणी सारख्या काही घटनांचा तुमच्या रोगप्रवाह व्यवस्थापनावर महत्वपूर्ण परिणाम होऊ शकतो विमा हे सुनिश्चित करते की अशा परिस्थितीत तुम्हाला खिशातून पैसे द्यावे लागणार नाहीत.

संपत्ती निर्माण उद्दिष्टे:
विमा पॉलिसी हे तुम्हाला गुंतवणुकीच्या संधी देतात आणि तुमची आवश्यक आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करतात.

संपत्ती जतन:
काही गुंतवणूक योजना जीवन विमा पेन्शन योजनेद्वारे ऑफर केलेल्या प्रकाराची सुरक्षा देतात वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्ती झाल्यानंतर तुम्ही शंभर पर्यंत जगू शकतात फक्त जीवन विमा पेन्शन योजना त्या कालावधीसाठी नियमित उत्पन्नाची हमी देऊ शकतो.

आशा आहे मित्रांनो तुम्हाला इन्शुरन्स म्हणजे काय? याविषयी माहिती मिळाली असेल असेच आर्टिकल वाचण्यासाठी आणि व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी आजच आमच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा.

Insurance Meaning in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon