Immunity Influenza Diet H3N2: इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी काय खावे?

Immunity Influenza Diet: H3N2 वायरस सध्या भारताच्या ओडिशा राज्यामध्ये दाखल झालेला आहे आणि याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे त्यामुळे H3N2 वायरस पासून स्वतःची Immunity Power वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या Diet मध्ये या गोष्टींचा समावेश असणे महत्त्वाचे आहे चला तर जाणून घेऊया. H3N2 Virus पासून आपण आपल्या शरीराचे कसे रक्षण करू शकतो आणि आपल्या Human Body ला कोणत्या Diet Plan ची आवश्यकता आहे याविषयी माहिती.

What is H3N2 in Marathi?

H2N3 काय आहे: इन्फ्लूएंझा ए व्हायरस उपप्रकार H3N2 हा व्हायरसचा उपप्रकार आहे ज्यामुळे इन्फ्लूएंझा होतो. H3N2 विषाणू पक्षी आणि सस्तन प्राण्यांना संक्रमित करू शकतात. पक्षी, मानव आणि डुकरांमध्ये, विषाणूचे अनेक प्रकारांमध्ये उत्परिवर्तन झाले आहे. ज्या वर्षांमध्ये H3N2 हा मुख्य ताण आहे, तेथे जास्त हॉस्पिटलायझेशन होतात.

H3N2 Symptoms in Marathi

 • ताप
 • खोकला
 • धाप लागणे
 • अस्वस्थता
 • न्यूमोनिया
 • उलट्या
 • स्नायू आणि शरीर वेदना
 • अतिसार
 • वाहती सर्दी
 • शिंकणे

Immunity Booster Meaning in Marathi

Immunity Booster म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती. ही शरीराची मुख्य रचनात्मक प्रणाली आहे जी रोगांविरुद्ध लढते. हे शरीराला विविध जीवाणू, विषाणू, परजीवी आणि इतर धोकादायक जीवांविरुद्ध लढण्याची क्षमता प्रदान करते. शरीराचे रोगांपासून संरक्षण करणे आणि शरीराला जीवाणू आणि इतर सूक्ष्मजंतूंविरुद्ध लढण्याची क्षमता देणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. काही घरगुती उपायांनी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेले 5 मसाले तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतात.

H3N2 Immunity Booster Soup: भारतामध्ये H3N2 वायरस मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे सध्या याचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये देखील जास्त आहे त्यामुळे डॉक्टर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये योग्य diet plan चा सल्ला देतात त्यामुळे तुमची immunity चांगली राहील आज आपण अशा immunity influenza diet plan बद्दल माहिती जाणून घेणार आहोत जी तुम्हाला H3N2 virus ची लागण होण्यापासून वाचू शकते.

Immunity Boost करणारे भारतीय मसाले

हळद:

आपल्या शास्त्रामध्ये हळदी विषयी अनेक उदाहरण मिळतील हळद ही अनेक गुणांनी भरपूर आहे हळदीमध्ये ककुमिन नावाचे प्राकृतिक तत्व असतात जे शरीराला विभिन्न संक्रमण होण्यापासून वाचवतात.

जीरा:

जीरा मध्ये Antioxidant and Anti Microbial नावाचे घटक असतात जे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात यासोबतच जिऱ्यामध्ये Iron, Calcium And Magnesium सारखे घटक असतात जे तुमच्या शरीराला बलवान बनवतात.

लाल मिरची:

लाल मिरची मध्ये Capsaicin नावाचा घटक असतो जो शरीरातील विभिन्न संक्रमण होणाऱ्या रोगांपासून शरीराचे रक्षण करतो.

धने:

धने ज्याला आपण इंग्लिश मध्ये Coriander असे देखील म्हणतो यामध्ये Antioxidant गुणस्ताचे शरीराला free radicals पासून दूर ठेवण्यास मदत करतात.

लवंग:

लवंग मध्ये देखील Antioxidant नावाचे गुणधर्म असतात. जो शरीरातील immune system ला मजबूत बनवण्याचे काम करतात यामध्ये Vitamin-E, C, A, D, Riboflavin, Thiamin, Omega-3 fatty acids, anti-inflammatory and anti-bacterial properties ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

Immunity Influenza Diet for H3N2

Immunity Booster Soup: बदलत्या वातावरणामध्ये आणि H3N2 सारख्या व्हायरसला आळा घालण्यासाठी काही Immunity Booster Soup विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.

इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी खालील दिलेल्या शुभेच्छा वापर केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होईल.

 • Tomato Peppercorn Soup
 • Mixed Vegetable Soup
 • Garlic Soup
 • Carrot Ginger Soup
 • Thai Sweet Potato Soup

या Soup तुम्ही तुमच्या Diet Plan मध्ये समावेश करून तुमच्या शरीराची Immunity Power Boost करू शकता.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा