IMDB: Full Form in Marathi

IMDB Full Form in Marathi (Meaning, Rating, Top Movies 2022) #fullforminmarathi

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

IMDB Full Form in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण IMDB म्हणजे काय? आणि IMDB Full Form काय होतो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही नेहमी चित्रपट रिलीज झाल्यानंतर IMDB ने या या चित्रपटाला हि रेटिंग दिलेली आहे अशी न्यूज नेहमीच वाचली असेल! पण IMDB म्हणजे काय याचा अर्थ तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? चला तर जाणून घेऊया IMDB काय आहे आणि हे कशाप्रकारे काम करते याविषयी थोडीशी माहिती.

IMDB: Full Form in Marathi

IMDB full form in Marathi: Internet Movie Database

IMDB Meaning in Marathi: इंटरनेट मूव्ही डेटाबेस

IMDB म्हणजे इंटरनेट मूवी चा डेटाबेस आहे. IMDB चित्रपट, टेलिव्हिजन शो, अभिनेते, दिग्दर्शक, चरित्र कथा, सारांश, व्हिडिओ गेम आणि अशा संबंधित माहितीचा ऑनलाईन डेटाबेस आहे. IMDB वर संग्रहित केलेली माहिती चित्रपट निर्माते चित्रपट स्टुडिओ आणि इतर अधिकृत स्त्रोतांकडून येते. तथापि बहुतेक माहिती आयएमडीबी वापरकर्त्यांनी स्वतःच प्रधान केलेली असते.

IMDB: History in Marathi

IMDB ची सुरुवात सर्वात प्रथम 17 ऑक्टोंबर 1990 रोजी कर्नल नीडहॅम यांनी स्क्रिप्टच्या स्वरूपात आणि चित्रपटाच्या संबंधित माहिती सामायिक करण्याचे ठिकाण म्हणून प्रकाशित केले. नंतर 5 जानेवारी 1996 रोजी डोमेन नेम ची नोंदणी केल्या नंतर ती एक वेबसाईट बनली आणि चित्रपटांशी संबंधित माहिती शोधण्यासाठी एक लोकप्रिय व्यासपीठ बनले. 1998 मध्ये इंटरनेट मूवी डेटाबेस लिमिटेड ॲमेझॉनची ती उपकंपनी बनली.

IMDB: Work

IMDB कशाप्रकारे काम करते?
IMDB हे प्रामुख्याने चित्रपट आणि त्यांच्या DVD विकण्याचे काम करते तसेच चित्रपटाला रेटिंग देण्याचे कामही आयएमडीबी करत असते.

IMDB: Rating

आयएमडीबीने दिलेली रेटिंग सर्वोत्कृष्ट रेटिंग असे मानली जाते त्यामुळे IMDB ने दिलेली रेटिंग हे चित्रपटाचा दर्जा ठरवते. IMDB Rating दिलेले चित्रपट हे बघण्यासारखे असते (उदाहरणार्थ 6.6 ते 9.0 अशी रेटिंग असलेले चित्रपट पाहण्यासारखे असते) ही रेटिंग ऑडियन्स आणि IMDB च्या ऑफिशियल वेबसाईट वरून प्रसारित केली जाते.

IMDB: Top Movies 2022

यावर्षी IMDB ने 2022 चे सर्वात लोकप्रिय चित्रपटांना रेटिंग दिलेली आहे हे चित्रपट खालील प्रमाणे आहे.

  • RRR (राईस, रोर, रिवोल्ट)
  • द कश्मीर फाइल्स
  • केजीएफ चाप्टर टू
  • विक्रम
  • कांतारा
  • रॉकेटरी: द नांबी इफेक्ट
  • मेजर
  • सीता रामन
  • PS:1
  • 777 चार्ली

IMDB: Full Form in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group