IFFI Full Form in Marathi

IFFI Full Form in Marathi (Israel filmmaker controversy propaganda and more) #fullforminmarathi

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “International Film Festival of India” (IFFI) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. 2022 वर्षी आपण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 53th सोहळा संपन्न करत आहे. हा सोहळा आपण महाराष्ट्राच्या सीमेला असलेले राज्य गोव्या मध्ये साजरा करत आहेत.

IFFI: Full Form in Marathi

IFFI Full Form in Marathi: International Film Festival of India

IFFI Meaning in Marathi: इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया

यावर्षीचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया खूपच चर्चेमध्ये आहे कारण की Israeli चे फिल्म मेकर ‘Nadav Lapid’ यांनी भारताच्या कश्मीर फाईल या चित्रपटावर टिपणी केल्यामुळे सध्या या वर्षीचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया चर्चेचा विषय आहे यामध्ये इस्राईलचे फिल्ममेकर यांनी कश्मीर फाईल हा एक ‘propaganda’ आहे असे संबोधिले त्यामुळे इंडिया Israeli चे संबंध बिघडण्याची या मार्गावर आहे आणि यावर इजराइलचे परराष्ट्र मंत्री यांनी स्वतः ट्विट करत भारतीयांची आणि भारत सरकारची माफी मागितलेली आहे.

IFFI Full Form in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group