आर्थिक मंदी 2022 साठी कशी तयारी करावी How To Prepare For Recession 2022: Marathi

आर्थिक मंदी 2022 साठी कशी तयारी करावी How To Prepare For Recession 2022: Marathi (Stock Market Down, Currency Down, Interest Rate, Black Swan Event, Indian Economy) #recession2022

आर्थिक मंदी 2022 साठी कशी तयारी करावी How To Prepare For Recession 2022: Marathi

प्रमुख Federal Reserve Bank वापरलेल्या real-time data tracker नुसार अर्थव्यवस्था कदाचित मंदिर बुडालेली आहे?

How To Prepare For Recession 2022 Marathi: अमेरिकेतील मोठे उद्योजक जसे की ‘Elon Musk’ सारखे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सुद्धा असे सांगत आहेत की आम्ही सुद्धा recession मध्ये बुडाले आहोत त्यामुळे recession 2022 सर्वात गंभीर विषय असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आर्थिक मंदी आणखी धोक्याची पातळी घटणार आहे. तसे पाहायला गेले तर जगामध्ये सगळीकडे stock market down होत चाललेले आहे त्यासोबतच भारतामध्ये रुपया (indian currency) देखील पडत चाललेला आहे याचे कारण असे की भारत हा निर्यात करण्यापेक्षा आयात जास्त करतो. या गोष्टीला लक्षात घेऊन भारताने भारतामधील सोने महाग केलेले आहे कारण की रुपया हा 80 घरामध्ये जाऊ शकेल असे भारत सरकारला भीती असल्यामुळे भारत सरकारने रुपया सशक्त ठेवण्यासाठी हे पाऊल उचललेले आपल्याला दिसत आहे.

Today Dollar Rate: USD $1 = Indian Rupee रु 79

Recession 2022: Stock Market Down

जगात आर्थिक मंदी येण्याचे प्रमुख कारण म्हणजे stock market मध्ये होत असलेली मोठी घसरण कारण की बाहेरचे investor भारतीय मार्केटमध्ये असलेला आपला पैसा वेगाने काढत असल्यामुळे सध्या stock market मध्ये recession चे वातावरण दिसत आहे. त्यासोबतच USA मध्ये असलेले interest rates सुद्धा खूपच महाग झालेले असल्यामुळे investor आपली investment भारत आणि इतर देशांमधून काढून घेताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे आर्थिक मंदीचा हा पहिला झटका आहे यापुढेही इन्वेस्टर आपले इन्व्हेस्ट केलेले पैसे stock market मधून काढून घेताना आपल्याला दिसणार आहे.

Recession 2022: Currency Down

जागतिक मंदीमुळे currency down होत चालल्याचे आपल्याला दिसत आहे. कारण किंमत मोठे इन्वेस्टर आपला पैसा काढून घेत आहेत यामध्ये प्रामुख्याने USA चे इन्वेस्टर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हे इन्वेस्टर जगभरातील मार्केटमध्ये आपला पैसा निवेश करत आहेत. सध्या हे वातावरण दिसत आहे की हे investor आपला stock market मधून काढून घेतात त्यांना दिसत आहे त्यामुळे currency rate खाली येताना दिसत आहे आणि USA Currency Strong होतांना आपल्याला दिसत आहे हे चित्र संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळत आहे फक्त America सोडला तर बाकी सर्व world currency fall होताना दिसत आहे. 2022 मध्ये आर्थिक मंदी येण्याचे हे कारण currency down ही एक कारण आहे.

Recession 2022: Interest Rate

आर्थिक मंदी येण्यामागे आणखी एक कारण म्हणजे USA मध्ये असलेले Interest Rate.
Interest Rate मुळे जागतिक मंदी येण्याचे एक मुख्य कारण आहे कारण की अमेरिका आपल्या investor वर जास्तीत जास्त interest rate लादत असल्यामुळे अमेरिकेतील मोठे investor आपला पैसा जागतिक मार्केट मधून काढून घेताना आपल्याला दिसत आहे. तसेच स्थानीय सरकार सुद्धा आपला आपली करन्सी वाचवण्यासाठी सुद्धा Interest Rate वाढवताना दिसत आहे. 2022 ची आर्थिक मंदी येण्यामागचे हे देखील कारण असू शकते.

Recession 2022: Black Swan Event

Black Swan Event Definition: काळा हंस एक दुर्मिळ अप्रत्याशित घटना आहे जी आश्चर्यकारक चकित करते आणि समाजावर किंवा जगावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकते अत्यंत दुर्मिळ आणि नियमित अपेक्षांच्या क्षेत्राबाहेर आदळल्यानंतर गंभीर परिणाम आणि जेव्हा प्रशासकीय स्पष्टीकरण दिसून येते तेव्हा ते अस्पष्ट दिसते.

Origin of the word Black Swan Event: ब्लॅक हंस इव्हेंट या शब्दाची उत्पत्ती

ब्लॅक स्वान सिद्धांत नसीम निकोलस तालेब , लेखक आणि गुंतवणूकदार यांनी 2001 मध्ये मांडला होता. हे नंतर एक पुस्तक म्हणून लोकप्रिय झाले जिथे तो अशा घटनांचा अंदाज लावण्याची पद्धत मांडण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु त्याऐवजी काळ्या हंसांच्या घटनांना तोंड देण्यासाठी आणि त्यांच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी सिस्टम आणि धोरणांमध्ये “मजबूत” तयार करण्यावर भर देतो.

काळा हंस हा शब्द काळ्या हंसांच्या शोधाशी जोडलेला आहे.

1697 पर्यंत युरोपीय लोक सर्व हंस पांढरे असल्याचे मानत होते, जेव्हा डच संशोधकाने ऑस्ट्रेलियामध्ये पहिला काळा हंस पाहिला. ‘ब्लॅक स्वान इव्हेंट’ हे रूपक 17 व्या शतकातील या अभूतपूर्व स्पॉटिंगवरून आणि त्याचा हंसांबद्दलच्या पाश्चात्य समजांवर कसा प्रभाव पडला यावरून प्राप्त झाला आहे.

2008 चे जागतिक आर्थिक संकट ही ब्लॅक स्वान इव्हेंट होती जी यूएस मधील तेजीच्या गृहनिर्माण बाजारपेठेत अचानक क्रॅश झाल्यामुळे उद्भवली.
सोव्हिएत युनियनचे पतन, 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेला दहशतवादी हल्ला देखील याच प्रकारात मोडतो.

Recession 2022: Indian Economy

जागतिक मंदी आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम

परकीय निधीचा धोका कमी होऊ शकतो आणि निर्यातीला मोठा फटका बसू शकतो. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा मंदीचा सामना करण्याची शक्यता नाही. मुख्य आर्थिक सल्लागार मी अनंत नागेश्वरण यांनी आर्थिक वर्ष भारताचा मंदीचा अंदाजा येत नसला तरी रशिया युक्रेन युद्ध किती काळ चालेल यावर अवलंबून जागतिक अर्थव्यवस्था खरोखरच अडचणीत येऊ शकते किंवा लक्षणीय मंदीचा सामना करावा लागू शकतो. तसे झाल्यास भारत पुन्हा मंदिरात प्रवेश करणार नसला तरी त्याचे परिणाम टाळू शकत नाही. कारण की हे डॉमिनो इफेक्टस असल्यामुळे आर्थिक मंदीचा भारताला कुठे ना कुठेतरी फटका बसण्याची शक्यता आहे. कारण की क्रूड ऑइल वर असलेली बंदी मुळे सगळीकडे क्रूड ऑइल साठी जास्त पैसे मोजावे लागत आहे त्यामध्ये रशिया युक्रेन चे युद्ध असल्यामुळे रशियाच्या क्रुड ऑइल वर बंदी घातल्यामुळे क्रुड ऑइल ची प्राईज वाढत असल्याचे दिसत आहे.

Recession Meaning Definition in Marathi

Economy Slow: मंदी म्हणजे आर्थिक घडामोडी मधील मंदी किंवा मोठ्या प्रमाणात खर्चत लक्षणीय घट झाल्याने सामान्यता मंदी येते. आर्थिक क्रिया कल्पनांमध्ये अशी मंदी काही तिमाहीत टिकू शकते ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा पूर्णपणे बाधा येतो अशा परिस्थितीत GDP, Corporate Profits, Employment इत्यादी आर्थिक निर्देशांक घसरतात. यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेत गोंधळ निर्माण होतो या संकटाचा सामना करण्यासाठी अर्थव्यवस्थेला सामान्य प्रणालीमध्ये आर्थिक पैसा द्यावे लागते.

Leave a Comment

Recession 2022 Marathi
Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा