हिरोशिमा डे: Hiroshima Day 2022 Marathi (History, Significance, Theme, Importance)

Hiroshima Day 2022 Marathi (History, Significance, Theme, Importance) #hiroshimaday2022

Hiroshima Day 2022 Marathi

6 August 2022
Hiroshima Day 2022 Marathi
: अणूबॉम्बस्फोटाच्या भीषण परिणामाबद्दल जागृत पसरवण्यासाठी आणि शांततेच्या राजकारणाला चालना देण्यासाठी दरवर्षी 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिन पाळला जातो. 1945 मध्ये या दिवशी दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने हिरोशिमा या जपानी शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. अणूस्पोट प्रचंड होता आणि शहराचा 90 टक्के भाग उध्वस्त झाला आणि हजारो लोक मारले गेले या जवळपास दोन हजार सैनिक आणि 70,000 ते 1,26000 नागरिक मरण पावले मारले गेले. तीन दिवसानंतर जपानमधील आणखी एक शहर नागासाकी येथे बॉम्बस्पोट झाला 80 हजार लोकांना मृत्यू झाला चाचणीच्या व्यतिरिक्त युद्धात अणुबॉम्ब टाकण्याची ही पहिलीच वेळ होती तेव्हापासून कोणत्याही युद्धात अणुबॉम्ब किंवा अणूहल्ला वापरला गेला नाही हिरोशिमा दिन 2022 हा हत्याकांडाचा 77 वा वर्धापन दिन आहे.

Hiroshima Day: History in Marathi

हिरोशिमा डे हिस्टरी

  • 1945 मध्ये जर्मनीने आणि मित्र राष्ट्रांनी शरणागती पत्करली आणि दुसरीकडे अशीयामध्ये युद्ध चालू ठेवले.
  • मॅनहटन प्रकल्पाद्वारे अमेरिकेने दोन अणुबॉम्ब तयार केले पहिला अणुबॉम्ब “लिटिल बॉय” आणि दुसऱ्या अणुबॉम्ब “फॅट मन” असे नाव देण्यात आले.
  • लिटिल बॉय हिरोशिमावर आणि फॅट मॅन नागासाकीवर टाकण्यात आले.
  • 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकून हजारो नागरिक आणि सैनिक मारले गेले.
  • जपानमध्ये बॉम्बस्फोटातून वाचलेल्या लोकांना हिबाकुशा म्हणून ओळखले जाते याचा अर्थ ‘बॉम्बस्फोटातून प्रभावित लोक’ असा होतो.
  • जपानमध्ये 65,000 हिबाकुशा आहेत ज्यांना सरकारची मान्यता आहे.

Hiroshima Day 2022: Significance in Marathi

हिरोशिमा दिवस महत्त्व
अनेक देशांमध्ये युद्धविरोधी अनेक अणवस्त्र विरोधी निर्देशांक बद्दल लोकांना जागृकता करण्यात. हिरोशिमा दिनाची महत्त्वाची भूमिका आहे. हिरोशिमा दिन हा राजकारणातील शांतता दर्शवते आणि या दिवशी लोक हिरोशिमा पिस मेमोरियल (Hiroshima Peace Memorial Museum) भेट देतात जे दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्बचा संग्रह करतात.

हिरोशिमा डे 2022 जपानवर अणुबॉम्ब टाकून अमेरिकेला 77 वर्षे पूर्ण झालेली आहे.

हिरोशिमा डे 2022 किती वर्षे पूर्ण झाली आहेत?

हिरोशिमा डे 2022 जपानवर अणुबॉम्ब टाकून अमेरिकेला Click Here

हिरोशिमा डे कधी साजरा केला जातो?

दरवर्षी 6 ऑगस्ट हा दिवस हिरोशिमा डे म्हणून साजरा केला जातो.

Hiroshima Day 2022 Marathi

1 thought on “हिरोशिमा डे: Hiroshima Day 2022 Marathi (History, Significance, Theme, Importance)”

Leave a Comment

Hiroshima Day 2022
Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा