Harsh Mariwala Success Story in Marathi

Harsh Mariwala Success Story in Marathi: मसाले विकून 24000 कोटीचा मालक

सक्सेस स्टोरी: संपूर्ण देशामध्ये पॅरॅशूटची ओळख बनवण्याचे काम हर्ष मारीवाला यांनी रूपांतरित केले आहे. हर्ष मारीवाला यांनी छोट्याशा व्यवसायाचे मोठ्या व्यवसाय रूपांतर करून आज त्यांचा व्यवसाय 25 हून अधिक देशांमध्ये पोहोचलेला आहे.

हर्ष मारीवाला यांचे आजोबा वल्लभदास वासनजी हे 1862 साली कच्छमधून मुंबईमध्ये स्थलांतरित झाले होते मिरचीच्या व्यवसायामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. काळीमिरी व्यापारामुळे लोक त्यांना मारीवाला असे म्हणत. (काळ्या मिरीला गुजरात मध्ये ‘मारी’ म्हणतात)

१९४८ मध्ये हर्ष मालीवाला यांचे वडील चरणदास आणि त्यांच्या तीन भावांनी बॉम्बे ऑइल इंडस्ट्रीज लिमिटेड ची स्थापना केली 1975 मध्ये चरणदास यांनी ग्राहक उत्पादनाच्या व्यवसायात पाऊल टाकले आणि सफोला रिफायनरी ऑइल सारख्या कंपनीच्या उत्पादनांना उंचीवर नेले.

मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या हर्ष मारीवाल्यांनी सुरुवातीला आपल्या कुटुंबाच्या व्यवसायामध्ये करिअर केले. नंतर काहीतरी मोठे करण्याचा निर्णय या ने त्यांनी स्वतःचा मार्ग बनवला.

80 दशकात हर्ष मारीवाला यांनी व्यवसायात प्रवेश केला तेव्हा टीनच्या डब्यात खोबरेतील विकले जात होते त्यांनी ते प्लास्टिक मध्ये आणायचे ठरवले प्लास्टिक मध्ये तेल विक्रीतून होणारा फायदा वास्तविक टिनच्या डब्या पेक्षा स्वस्त होते आणि ते शेल्फ मध्ये ठेवणे अधिक सोयीचे होते.

हर्ष मारी वाला हेअर केअर, स्किन केअर आणि वेलनेस उत्पादनामध्ये मोठे कामगिरी केली आहे त्यांनी मेरीकोच्या विस्तार केला. मेरीको लिमिटेड ही भारतातील तसेच परदेशातील बाजारपेठांमध्ये एक प्रसिद्ध कंपनी बनलेले आहे. हि कंपनी केसांची निगा, त्वचेची काळजी यासारख्या अनेक ब्रँड बरोबर काम करते.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon