व्हॅलेंटाईन डे: Happy Valentine’s Day 2022 Information in Marathi (History, Significance, Quotes, Status, Messages, And Greetings)

व्हॅलेंटाईन डे: Happy Valentine’s Day 2022 Information in Marathi (History, Significance, Quotes, Status, Messages, And Greetings)

व्हॅलेंटाईन डे: Happy Valentine’s Day 2022 Information in Marathi

व्हॅलेंटाईन डे दर 14 फेब्रुवारी रोजी येतो. संपूर्ण युनायटेड स्टेट आणि जगभरात इतर ठिकाणी कॅंडी, फुले आणि भेटवस्तूंची देवाण-घेवाण प्रियजनांमध्ये केली जाते. सर्वकाही सेंट व्हॅलेंटाईनच्या नावाने होते पण हे रहस्यमय संत कोण आहेत आणि या परंपरा कुठून आल्यात व्हॅलेंटाईन डे चा अर्थ इतिहास जाणून घ्या. (Valentine’s Day Biography in Marathi)

Valentine Week 2022 in Marathi

7 फेब्रुवारी रोज डे (Rose Day)
8 फेब्रुवारी प्रपोज डे (Propose Day)
9 फेब्रुवारी चॉकलेट डे (Chocolate Day)
10 फेब्रुवारी टेडी डे (Teddy Day)
11 फेब्रुवारी प्रॉमिस डे (Promise day)
12 फेब्रुवारी हग डे (Hug Day)
13 फेब्रुवारी किस डे (Kiss Day)
14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day)

‘व्हॅलेंटाईन डे’चा इतिहास – Valentine’s Day History in Marathi

कॅथलिक चर्च संत वॅलेंटाईन नावाच्या किमान तीन वेगवेगळ्या संतांना ओळखले जाते. जे सर्व शहीद झाले होते. एका आख्यायिकेनुसार रोमन मध्ये तिसऱ्या शतकात व्हॅलेंटाईन हा धर्मगुरू होता तेव्हा क्लॉडियस नावाचा राजा येथे राज्य करत होता त्याचे असे मत होते की विवाहित पुरुषांपेक्षा अविवाहित पुरुष सर्वात जास्त ताकत्वर असतात आणि त्यांना कशाचीही भीती नसते, या उलट विवाहित व्यक्ती यांना आपल्या कुटुंबाची काळजी असते आणि त्यांच्यामध्ये एवढी ताकत हे नसते. त्यामुळे त्यांनी आपल्या राज्यांमध्ये असा नियम लागू केला की यापुढे कोणीही तरुण व्यक्ती राज्यांमध्ये लग्न करणार नाही. पण संत व्हॅलेंटाईनला ही गोष्ट मान्य नव्हती त्यांनी लपून-छपून तरुण मुला-मुलींचा विवाह करण्यास सुरुवात केली ही गोष्ट जेव्हा क्लॉडियसला कळली तेव्हा त्यांनी व्हॅलेंटाईनला पकडून शिक्षा दिली.

तुरुंगात असताना संत व्हॅलेंटाईन आपल्या मृत्यूची वाट पाहू लागले. एक दिवस त्यांच्या पाशी जेलर आला. रोम मधील लोकांचे असे म्हणणे होते की संत व्हॅलेन्टाईन यांच्याकडे एक दिव्य शक्ती आहे जी लोकांचे रोगमुक्त करते या जेलरची मुलगी आंधळी होती. व्हॅलेंटाईन कडे जादुई शक्ती आहे हे त्याला माहिती होते त्यामुळे तो व्हॅलेंटाईन यांच्याकडे येऊन प्रार्थना करू लागला तो त्याच्या दिव्य शक्तीने त्याच्या मुलीला बरे करावे अशी विनंती करू लागला. व्हॅलेंटाईन हे खूपच भावनिक व्यक्ती होते आणि ते सर्वांची मदत करत असेल त्यांनी जेलरच्या मुलीला मदत करण्याचे आश्वासन दिले आणि संत व्हॅलेंटाईन यांनी आपल्या दिव्य शक्तीने त्या मुलीला बरे केले. त्या दिवसानंतर व्हेलेंटाईन आणि जेरल यांच्या मुली मध्ये घनिष्ठ मैत्री झाली आणि ही मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांना कळले नाही. जेलरच्या मुलीला लवकरच वेलेंटाइन यांना मृत्युदंडाची शिक्षा होणार आहे हे कळतं तिला खूप दुःख झाले.

आणि अखेर तो दिवस आला जेव्हा संत व्हॅलेन्टाईन यांना फाशी देण्यात आली आपल्या मृत्यूची पहिले त्यांनी जेलर कडून एक कागद आणि पेन मागून घेतला त्यांनी जेलरच्या मुलीसाठी काही संदेश लिहिला होता आणि शेवटी त्यांनी असे लिहिले की ‘युवर व्हॅलेंटाईन’ (Yours Valentine) आणि हा शब्द लोक त्यांची आठवण म्हणून साजरा करतात.

व्हॅलेंटाइनच्या या बलिदानाला 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन या नावाने ठेवला गेला. या दिवशी सर्व प्रेम करणारे लोक व्हॅलेंटाईन यांची आठवण काढतात आणि एकमेकांना एकमेकांसोबत प्रेम वाटतात. या दिवशी प्रेम करणारे लोक आपल्या प्रेमी किंवा प्रेमिकाला फुल, गिफ्ट, चॉकलेट देऊन आपले प्रेम साजरे करतात. दरवर्षी 14 फेब्रुवारीला हा दिवस साजरा करण्याचे प्रथम प्रथा पडलेली आहे भारतात मध्ये सुद्धा या गोष्टीला आता मान्यता मिळू लागलेली आहे या दिवशी प्रेमी किंवा प्रेमिका एकमेकांना चॉकलेट देऊन हा सण साजरा करतात.

Valentine Day Quotes in Marathi

माझे मन आणि आत्मा व्यक्त करणे माझ्या सामर्थ्यात नाही, फक्त हे समजून घ्या, शब्द कमी आणि प्रेम जास्त आहे.

व्हॅलेंटाईन डे २०२२ च्या शुभेच्छा

“तू आल्यावर आयुष्य खूप सुंदर आहे, जो हृदयात राहतो तोच तुझा चेहरा आहे.
माझ्यापासून कधीही दूर जाऊ नको, मला प्रत्येक टप्प्यावर फक्त तुझी गरज आहे.”

व्हॅलेंटाईन डे २०२२ च्या शुभेच्छा

“त्यानी विचारले, तुला काय झाले? आता त्यांना कसं सांगायचं? कि त्याच्या वरच प्रेम झाले.”

व्हॅलेंटाईन डे २०२२ च्या शुभेच्छा

“या हृदयात तुझ्यासाठी किती प्रेम आहे सांगितले तर, हे जग माझ्यासाठी वेडे होईल.”

व्हॅलेंटाईन डे २०२२ च्या शुभेच्छा

“ज्याची मनापासून इच्छा आहे, आज त्यांचीच वाट पाहत आहे…
ज्यांना शतकानुशतके इच्छा होती, आज त्यांच्यात प्रेमाचा करार असेल.”

व्हॅलेंटाईन डे २०२२ च्या शुभेच्छा

चला आज मूक प्रेमाला एक नाव देऊया
तुझ्या प्रेमाला एक गोड शेवट देऊया,
हवामान थंड होण्यापूर्वी
तुमच्या धडधडत्या उत्कटतेला एक सुंदर संध्याकाळ देऊया…

व्हॅलेंटाईन डे २०२२ च्या शुभेच्छा

“माझे हृदय तुझ्यावर प्रेम करू इच्छित आहे,
मला माझे प्रेम व्यक्त करायचे आहे,
तुला पहिल्यापासून हे हृदय तुलाचं पाहात आहे.”

व्हॅलेंटाईन डे २०२२ च्या शुभेच्छा

व्हॅलेंटाईन डे: Happy Valentine’s Day 2022 Information in Marathi

3 thoughts on “व्हॅलेंटाईन डे: Happy Valentine’s Day 2022 Information in Marathi (History, Significance, Quotes, Status, Messages, And Greetings)”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा