Halloween Meaning in Marathi

हॅलोवीन म्हणजे काय? Halloween Meaning in Marathi (History, Calibration, Movies) #halloween2022

Halloween Meaning in Marathi

हॅलोवीन म्हणजे काय?
Halloween Mhanje Kay? पाश्चात्य देशांमध्ये साजरा केला जाणारा एक विशेष सण आहे. अनेक देशांमध्ये त्याचा बोलबाला सुरू झालेला आहे. दरवर्षी 31 ऑक्टोंबर रोजी साजरा होणाऱ्या या सणाच्या तयारीत लोक जगभर व्यस्त असतात. चला तर जाणून घेऊया हॅलोवीन या सणाविषयी थोडीशी माहिती.

Halloween: History in Marathi

होलोवीन सणाचा इतिहास
हॅलोवीन हा पाशक्त देशामध्ये साजरा केला जाणारा एक विशेष सण आहे अनेक देशांमध्ये हा सण साजरा केला जातो. दरवर्षी 31 ऑक्टोंबर रोजी साजरा होणाऱ्या या सणाच्या तयारीत लोक जगभर व्यस्त असतात. अमेरिका, ब्रिटन, जपान, मेक्सिकोसह अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या मेकअप आणि ड्रेसेस ने लोक भूत बनतात. हा दिवस मुलांसाठी शेजारी जाऊन चॉकलेट घेण्याचा दिवस आहे तर मोठ्यांसाठी हा पितरांच्या शांततेसाठी प्रार्थना करण्याचा दिवस आहे.

हॅलोवीन डेला ऑल हॉलोज इव्हनिंग, ऑल होलोज इव्ह, ऑल सेंट इव्ह म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस सेल्टिक कॅलेंडरचा शेवटचा दिवस म्हणून ओळखला जातो हा दिवस सेल्टिक लोकांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो.

हॅलोविन इतिहासानुसार सुमारे 2,000 वर्षांपूर्वी संपूर्ण उत्तर युरोपमध्ये हॅलोवीन ‘ऑल सेट डे’ म्हणून साजरा केला जात होता. याच वेळी काही इतिहासकार असे म्हणतात की हा प्राचीन सेल्टिक लोकांशी संबंधित आहे असे म्हणले जाते की या दिवशी मृतांचे आत्मे उठतात आणि जिवंत त्यांना त्रास देण्यासाठी पृथ्वीवर प्रकट होतात. दृष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी लोक राक्षसा सारखे कपडे घालतात याशिवाय मेलेल्या जनावरांची हाडे त्यांना हटवण्यासाठी ठिकाणी आग लावून त्यात टाकली जातात.

How did Halloween begin?

हॅलोवीन सुरुवात कशी झाली?
खरंतर हॅलोवीन ची सुरुवात खूप आधीपासून झाली होती. कापणीच्या हंगामा शेतकऱ्यांचा असा विश्वास होतो की दृष्ट आत्मे पृथ्वीवर येऊ शकतात आणि त्यांच्या पिकांचे नुकसान करू शकतात त्यामुळे त्यांना घाबरण्यासाठी ते स्वतःच भीतीदायक प्रकारचे कपडे घालायचे आणि मेकअप करायचे परंतु आधुनिक युगात हा आनंद साजरा करण्याचा एक मजेदार आणि मस्त मार्ग बनला आहे. हळूहळू या सणाची लोकप्रियता आता वाढत आहे युरोपातून सुरू झालेला हा सण आता जगभर आपले पाय पसरत आहे.

Halloween 2022

हॅलोविन हा सण अमेरिका, इंग्लंड आणि युरोप देशांमध्ये साजरा करणारा सण आहे. हा सण आयर्लंड आणि स्कॉटलंड मधून सुरू झाला. हा सण साजरा करण्यामागचा मुख्य कारण म्हणजे पृथ्वीवर दुष्ट आत्मा येते आणि शेतामधील पिकांचे नुकसान करते या दृष्ट आत्म्या पासून रक्षण करण्यासाठी लोक भुताचा पेहराव करून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात असा या सणाचा उद्देश आहे दर वर्षी 31 ऑक्टोबर हा दिवस म्हणून साजरा केला जातो.

Halloween Meaning in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon