Grammy Awards Information in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण “ग्रॅमी अवॉर्ड” बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ग्रॅमी अवॉर्ड हा संगीत क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे जसे की चित्रपटसृष्टीमध्ये ‘ऑस्कर’ हा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो, तसेच गाण्यांमध्ये म्हणजे संगीतामध्ये सर्वात मोठा मानाचा पुरस्कार म्हणजे ‘ग्रॅमी अवॉर्ड’ आहे.
ग्रॅमी अवॉर्ड ग्रामोफोन असे ही म्हटले जाते. हा पुरस्कार रेकॉर्डिंग अकादमीमध्ये ज्या कोणी व्यक्तीने संगीत क्षेत्रांमध्ये योगदान दिलेले आहे त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते चला तर जाणून घेऊया ग्रॅमी अवॉर्ड बद्दल थोडीशी रंजक माहिती.
ग्रॅमी अवॉर्ड बद्दल माहिती – Grammy Awards Information in Marathi
ग्रॅमी अवॉर्ड बद्दल माहिती – Grammy Awards Information in Marathi: ग्रॅमी पुरस्कार हे बिग थ्री नेटवर्क चे पहिले संगीत पुरस्कार आहेत, जे दरवर्षी आयोजित केले जातात. हा पुरस्कार संगीत क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीने योगदान दिलेले आहे त्यांना सन्मानित करण्यासाठी देण्यात येतो. ग्रॅमी अवॉर्ड हा संगीताशी निगडित पुरस्कार आहे जसे हॉलिवूडमध्ये चित्रपटांसाठी ऑस्कर हा पुरस्कार दिला जातो तसेच संगीत क्षेत्रांमध्ये ग्रॅमी अवॉर्ड दिला जातो संगीत क्षेत्रांमधील सर्वात मोठा पुरस्कार म्हणून ग्रॅमी अवॉर्ड ओळखले जाते.
ग्रॅमी अवॉर्ड हा प्रामुख्याने युनायटेड स्टेट म्हणजेच अमेरिके कडून देण्यात येतो. सर्वात प्रथम पुरस्कार हा 4 मे 1959 ला देण्यात आला होता तेव्हापासून या पुरस्काराला ग्रामोफोन पुरस्कार म्हणून ओळखण्यात येतो कालांतराने त्याचे नाव बदलून ग्रॅमी अवॉर्ड ठेवण्यात आले.
ग्रामोफोन हा एडिसनने लावलेला त्यांच्या आयुष्यातील एक अद्भुत शोध होता. हे एक गाणे ऐकण्याचे तंत्र होते आणि ग्रॅमी अवॉर्ड चे मानांकन आणि पुरस्कार सुद्धा ग्रामोफोन सारखेच असते त्यामुळे संगीत क्षेत्रांमध्ये जो कोणी उत्कृष्ट कामगिरी करतो त्यांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.
ग्रॅमी अवॉर्डचा इतिहास – Grammy Award History in Marathi
ग्रॅमी अवॉर्डचा इतिहास जवळ जवळ 1950 च्या दशकातील आहे. हॉलिवूडमधील Walk of Fame या प्रकल्पांमधून ग्रॅमी चा उगम झाला. Walk of Fame ही एक रेकॉर्डिंग स्टुडिओ होता त्यानंतर संगीत क्षेत्रामध्ये जो कोणी उत्कृष्ट कामगिरी करु लागला त्याला ग्रामी हे पारितोषिक देण्यात येऊ लागले.
पहिला ग्रॅमी अवॉर्ड सोहळा – First Grammy Award in Marathi
4 मे 1959 रोजी पहिल्यांदा ग्रॅमी अवॉर्ड चे वितरण करण्यात आले होते ग्रॅमी अवॉर्ड पहिल्यांदा दोन ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 28 ग्रॅमी अवॉर्ड प्रधान करण्यात आले होते. या ग्रॅमी अवॉर्डचे थेट प्रक्षेपण केले गेले होते.
ग्रामोफोन ट्रॉफी – Gramophone Trophy in Marathi
सर्वसाधारणपणे ग्रॅमी अवॉर्ड चे स्वरूप है ग्रामोफोन सारखेच असते यामध्ये छोटासा ग्रामोफोन असलेले मानांकन असते त्याला सोनेरी रंग असतो सर्वप्रथम ग्रामोफोन म्हणजेच ग्रॅमी अवॉर्ड ची ट्रॉफी रीडगेव, कोलोरॅडो येथील बिलिंगज आर्टवर्क्स ने आपल्या हाताने बनवले होती. फेब्रुवारी 2009 पर्यंत सुमारे 7,578 ग्रामीण ट्रॉफी देण्यात आल्या होत्या.
Grammy Awards Winners in India?
Zubin Mehta and Priya Darshini (Nomination)
कोणत्याही भारतीयाने ग्रॅमी जिंकली आहे का?
रविशंकर वर्ष 2020 मध्ये.
भारतात ग्रॅमी कोण जिंकले?
रिकी केज
Do BTS won Grammy Award?
No
Final Word:-
ग्रॅमी अवॉर्ड बद्दल माहिती – Grammy Awards Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
2 thoughts on “ग्रॅमी अवॉर्ड बद्दल माहिती – Grammy Awards Information in Marathi”