Google India layoffs News Marathi

Google India layoffs News Marathi: गुगल इंडिया वर टाळे बंदी ४५३ कर्मचाऱ्यांना काढून टाकले?

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

Google India layoffs News Marathi

Google India layoffs News Marathi: गुगलचे अल्फाबेट या कंपनी नंतर आता गुगलने “गुगल इंडिया” 453 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची बातमी समोर येत आहे. गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांच्याकडून ही माहिती दिली जात आहे.

भारतात गुगलसाठी काम करणाऱ्या तब्बल 453 लोकांना गुरुवारी कामावरून काढून टाकण्यात आले आहे असे एका अहवालात म्हटले गेले आहे.

India Google ने याचे स्पष्ट कारण दिले नाही पण तरीही मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन मेटा आणि ट्विटर सारख्या मोठ्या कंपनीने आपल्या नोकरी कपातामुळे गुगलवर टाळे बंदीची वेळ आलेली आहे.

तसेच मायक्रोसॉफ्ट नवीन लॉन्च केलेला “ChatGPT Open AI” हे देखील एक कारण असू शकते कारण की, टेक्नॉलॉजी आता खूप विकसित झाली आहे आणि माणसांकडे तेवढे कौशल्य नसल्यामुळे. ताळेबंदीची वेळ निर्माण झालेली आहे.

असं चालू राहिले तर दिवसेंदिवस रोजगाराच्या संधी कमी होऊ लागतील.

सध्या जगामध्ये आर्थिक मंदीचे वातावरण आहे आणि त्यामध्ये नोकरी गमावणे हे आता एक नवीन संकट निर्माण झालेले आहे.

युट्युब, ब्लॉग च्या माध्यमातून पैसे कमवणाऱ्यांसाठी देखील गुगल आता कठोर निर्णय घेताना दिसत आहे.

Google India layoffs News Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group