God of War Ragnarok Release Date PC

God of War Ragnarok Release Date PC (god of war ragnarok release date in india, PS4, Price) #godofwarragnarok

God of War Ragnarok Release Date PC

God of War Ragnarok Release Date PC: लवकरच God Of War Ragnarok (गोड ऑफ वॉर राग्नारोक) हि Game लाँच होणार आहे. सोनीने आपल्या ऑफिशिअल वेबसाईट वर याची घोषणा केलेली आहे लवकरच God Of War Ragnarok Game 4 नोव्हेंबर 2022 लॉंच करण्यात येणार आहे.

हि गमे ps4 वर लाँच केली जाणार आहे. त्यामुळे त्याची उसुक्ता तरुण मुलांमध्ये खूप जास्त आहे. लवकरच हि गमे PC साठी release केली जाणार आहे.

Sony कडून सप्टेंबर स्टेट ऑफ प्ले इव्हेंट आता संपला आहे, आणि गॉड ऑफ वॉर रॅगनारोक स्टोरी ट्रेलरने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले असताना, गेमर्सना कदाचित पहायचे असेल अशा इतर रोमांचक घोषणा होत्या. यादरम्यान 13 सप्टेंबर रोजी PlayStation State of Play दरम्यान अनावरण करण्यात आलेले सर्व काही नवीन आहे.

God of War Ragnarok: Release Date in India

गॉड ऑफ वॉर रॅगनारोक-फादर अँड सन रिलीजची तारीख निश्चित झाली आहे. हा गेम 9 नोव्हेंबरला PS4 आणि PS5 वर लॉन्च होईल, असे सोनीने सांगितले. हा गेम 4 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर प्लॅटफॉर्मवर येत आहे आणि सोनीने उत्साह वाढवण्यासाठी सिनेमाच्या ट्रेलरचे अनावरण केले आहे.

God of War Ragnarok: Price in India

God of War Ragnarok Game Price India भारतामध्ये तीन 3,999 रुपये असणार आहे. हि गमे भारतामध्ये 9 नोव्हेंबर 2022 रोजी release केली जाणार आहे.

God of War Ragnarok Release Date PC

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon