Ghosting Meaning in Marathi

Ghosting Meaning in Marathi: Ghosting हा एक अतिशय क्रूर ,निर्दयी,आणि अमानुष प्रकार आहे.
अलीकडे तो प्रत्येक क्षेत्रात आढळतो… विशेषतः पैश्याच्या व्यवहारात. याच एका कारणामुळे कित्येक लोक माणुसकी वर असलेल्या विश्वासाला चिरडायला सुद्धा कमी करत नाहीत.
मुळात Ghosting हा प्रकारच… पळपुटेपणा दर्शवितो

तो कसा ?
एखाद्या व्यक्तीला काम आहे तोपर्यंत गोड बोलून ते काम करण्यास प्रवृत्त करणे आणि अचानक, अगदी अचानकपणेच त्या व्यक्तीशी संपर्क तोडून त्याला अगदी त्याला असे तळ्यात – मळ्यात अवस्थेमध्ये
सोडणे….

कि त्या व्यक्तीला असा काही प्रश्न पडावा कि या संसाराची निर्मिती एका देवाने केलेली नसून ती एका सैतानाची संकल्पना तर नसावी…

असो, मुद्याची गोष्ट म्हणजे मुळात असे वागणारे कोण आहेत ?
आजच्या काळात सर्व ठिकाणी या गोष्टी चालू असताना, corporate मध्ये या गोष्टी चालतात , किंवा एखाद्याची रखडलेली रक्क्म देण्याआधी या ghosting प्रकाराचा उपयोग करताना आपल्याला काही लोक दिसतील.
तसेच ते लोक जे मनापासून एखाद्या
मुलीवर प्रेम करतात , त्या मुलीला हे माहित असून ती जे करते तीच हि ghosting, ती गोष्ट बोलू कधी…

पण सध्या हा रक्क्म रखडवून माणसाला ‘आस’ लावून ठेवण्यात कुठले बर समाधान मिळत असेल.एक तर ‘हो’ किंवा ‘नाही’ सांगून मोकळ होणे, सोपे नाही का ?

पण हा ghosting प्रकार वापरायचा कुठे ? म्हणून वापरत असतील बहुतेक.

शेवटी, जास्त न सांगता एकच गोष्ट अगदी स्पष्ठ करावयाची आहे, या प्रकारामुळे त्या व्यक्ती त्या समुदाया बद्दल आदर कमी होतो.

Parathyroid Hormone काय आहे?

थोडक्यात:
घोस्टिंग (ghosting) म्हणजे एखाद्या व्यक्तीशी असलेलं नातं कोणतीही पूर्वसूचना न देता थांबवणे. यात तुम्ही त्या व्यक्तीशी फोन करणं, मेसेज पाठवणं, ईमेल करणं, सोशल मीडियावर संवाद करणं किंवा प्रत्यक्ष भेटणं पूर्णपणे बंद करता.

हे घोस्टिंग अचानक आणि कोणतेही कारण न सांगता केलं जातं. ज्या व्यक्तीसोबत असा संपर्क तोडला जातो त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो आणि त्यांना खूप वाईट वाटते. त्यांना समजत नाही की अचानक काय झालं आणि त्यांनी काय चूक केली.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon