International Yoga Day 2024 Theme Significance History Quotes 10 Rupees Coin Value (आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 थीम आणि महत्त्व)

International Yoga Day 2024 Theme Significance History Quotes 10 Rupees Coin Value (आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 थीम आणि महत्त्व)

दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने याची स्थापना केली होती भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या वर्षाच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय योग दिवस ही संकल्पना मांडली होती त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून योगाचे महत्त्व योगचे महत्व जगाला पटवून दिले होते, तसेच योग हा फार पूर्वीपासूनचा व्यायामाचा एक प्रकार आहे, याची सुरुवात भारतातून झालेली आहे आणि योग मानवी शरीराला किती लाभदायक आहे याची जाणीव करून दिली होती. तेव्हापासूनच दर वर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो.

International Yoga Day Theme: 2024 (आंतरराष्ट्रीय योग दिवस थीम 2024)

दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिवस थीम ठरवले जाते: या वर्षाचे आंतरराष्ट्रीय योग दिवस थीम “Yoga for Self and Security“अशी आहे.

International Yoga Day Theme 2024 Meaning in Marathi

मराठीमध्ये “योग हा तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवस का महत्त्वाचा आहे?

योग ही एक प्राचीन शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक व्यायाम आहे याची सुरुवात भारत देशामधून झालेली आहे योग केल्याने मानसिक, शारीरिक थकवा निघून जातो. तसेच योग केल्याने तुमचे आयुष्य देखील वाढते शरीरातले विकार कमी होऊन लागतात.

International Yoga Day Quotes in Marathi (आंतरराष्ट्रीय योग दिवस कोट्स इन मराठी)

“योग म्हणजे तुमच्या पायांच्या बोटांना स्पर्श करणे नाही, तर तुम्ही प्रयत्न करताना काय शिकता ते आहे.”

“योग म्हणजे स्वतःचा, स्वतःकडे, स्वतःचा प्रवास.”

“तुम्ही तुमचे विचार आणि भावना नसून त्याचे साक्षीदार आहात हे समजल्यावर मग तुमचा योगा कडे प्रवास सुरू होतो.”

तुमच्या प्रियजनांना आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पाठवणारे काही संदेश:

“योग ही सर्वांसाठी एक देणगी आहे, आज थोडा वेळ काढून त्याचे फायदे जाणून घ्या.”

“योग केल्याने तुमचे मानसिक स्वास्थ्य सुधारते.”

International Yoga Day 10 Rupees Coin Value in Market (आंतरराष्ट्रीय योग दिवस दहा रुपयाचा कॉइन किंमत किती आहे?)

2014 पासून भारत सरकारने आंतरराष्ट्रीय योग दिवस दहा रुपयाचा नाणं चलनामध्ये आणले होते त्यानंतर हे कॉइन जमवणाऱ्या लोकांची संख्या वाढली काही लोकांनी याचे किंमत त्यांच्या मनाप्रमाणे लावलेली आहेत. काहींचे मते 10 रुपयाचे कॉइन हा पन्नास रुपये ते शंभर रुपयांच्या किमतीमध्ये आहे तर काहींच्या मते या कॉइन ची किंमत हजार रुपये आहे असे काही कलेक्टेबल मार्केट आहे ज्याची किंमत मार्केटमध्ये कमी जास्त होत राहते.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon