Gadar 2: अमिषा पटेल यांना नेटकरांनी ट्रोल केले

काही वर्षांपूर्वी “गदर एक प्रेम कथा” चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि या चित्रपटाला भरभरून यश मिळाले.

चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेमध्ये बॉलीवूड अभिनेता सनिदेवल आणि बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल यांचे मुख्य भूमिका होती.

वर्ष 2001 मध्ये सुपर डुपर हे ठरलेला हा चित्रपट लवकरच 2023 मध्ये याचा सिक्वल घेऊन येणार आहे. हा चित्रपट कसा असणार आहे याविषयी प्रेक्षकांच्या मनामध्ये खूप उत्कंठा निर्माण झालेली आहे.

काही दिवसापूर्वी अमिषा पटेल यांनी या चित्रपटाचा स्पॉयलर सांगून टाकला त्यामुळे अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियावर टोल होताना दिसत आहे.

अमिषा पटेल यांनी केलेल्या खुलाश्यानंतर युजरने तिला कमेंट करत म्हणाले की ‘तुला डोके नाही का जो सस्पेन्स होता तो सांगितला.’ असं तर तू सगळा पिक्चर सांगून टाकशील अशा कमेंट्स मध्ये तिच्यावर पोस्ट केले आहेत.

आता यावर चित्रपटाचे दिग्दर्शक यांचे काही म्हणणे आहे आणि तसेच सनी देऊन यांचे म्हणणे काय आहे यावर लोकांचे लक्ष आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा