मी घरी फ्रेंडशिप डे कसा साजरा करू शकतो?

Q: फ्रेंडशिप डेला आपण काय करू?
Ans: फ्रेंडशिप डे ला तुमच्या मित्राला फ्रेंडशिप बँड बांधून तुम्ही हा दिवस आणखी स्पेशल बनवू शकता. तसेच मित्राला चॉकलेट आणि ग्रीटिंग कार्ड देऊन तुम्ही त्याला स्पेशल फील करू शकता.

Q: मी घरी फ्रेंडशिप डे कसा साजरा करू शकतो?
Ans: काही कारणाने तुम्ही तुमच्या मित्रांपासून लांब असाल तर तुम्ही घरच्या घरी देखील हा दिवस साजरा करू शकता. तुम्ही ऑनलाईन मित्रांची गप्पा मारू शकता त्यांना ग्रीटिंग कार्ड पाठवू शकता.

Q: फ्रेंडशिप डे ला आपण काय करू शकतो?
Ans: मैत्री ही जगात सर्वात श्रीमंत गोष्ट आहे असे कोणीतरी म्हटले आहे. मित्राशिवाय आयुष्य अपूर्ण आहे त्यामुळे फ्रेंडशिप डे हा असा दिवस आहे जेव्हा आपण आपल्या मित्रांना विषयी आपुलकी दाखवण्यासाठी हा दिवस साजरा करतो. फ्रेंडशिपच्या दिवशी तुम्ही सर्व मित्रांसोबत एकत्र येऊन केक कापू शकता आणि हा दिवस साजरा करू शकता.

Q: 2023 मध्ये 30 जुलै हा फ्रेंडशिप डे आहे का?
Ans: 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप दिवस म्हणून साजरा केला जातो.

Q: फ्रेंडशिप डे ची खरी तारीख कोणती?
Ans: फ्रेंडशिप डे अनेक देशांमध्ये साजरा केला जातो सर्वात प्रथम फ्रेंडशिप डे 1958 मध्ये साजरा करण्यात आला होता. सर्वप्रथम पॅराग्वे या देशांमध्ये 1958 मध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणून मान्यता दिली.

Q: कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो?
Ans: 30 जुलै

Q: भारतात फ्रेंडशिप डे कधी साजरा केला जातो?
Ans: भारतात फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

Q: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी काय असते?
Ans: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे असतो.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा