कास्टिंग काऊच वर दीप्ती देवीने दिले आपले मत

कास्टिंग काऊच वर दीप्ती देवीने दिले आपले मत

कास्टिंग काऊच वर दीप्ती देवीने (Deepti Devi) दिले आपले मत

Telegram Group Join Now

आजकाल कुठलेही शेत्र म्हटलं की कास्टिंग काऊच मुद्दा हा येतोच त्यामध्ये मनोरंजन सृष्टीमध्ये हे प्रकार वारंवार घडले जातात कास्टिंग काऊच म्हणजे काय?

Casting Couch Meaning in Marathi: “कास्टिंग काउच” हा शब्द अशा परिस्थितीला सूचित करतो जिथे सत्ताधारी व्यक्ती, सामान्यत: मनोरंजन उद्योगात, करिअरच्या प्रगतीच्या संधींच्या बदल्यात लैंगिक अनुकूलतेची मागणी करते, जसे की चित्रपट किंवा टीव्ही शोमधील भूमिका. या शब्दाची उत्पत्ती दिग्दर्शक किंवा निर्मात्यांच्या पलंगावर भूमिकांसाठी अभिनेत्रींना ऑडिशन देण्याच्या प्रथेपासून झाली आहे, जी काहीवेळा लैंगिक प्रगतीचे कारण म्हणून वापरली जात असे. ही प्रथा अनैतिक, बेकायदेशीर आहे आणि त्यात गुंतलेल्यांसाठी गंभीर परिणाम होऊ शकतात. लोकांनी अशा वागणुकीविरुद्ध बोलणे आणि उद्योगांनी ते रोखण्यासाठी पावले उचलणे महत्त्वाचे आहे.

दीप्ती देवी नुसतीच नागराज मंजुळे यांच्या घर बंधू बिर्याणी या चित्रपटांमध्ये दिसले होते एका मुलाखतीमध्ये त्यांनी कास्टिंग काउच वर आपलं मत सांगितलं.

कास्टिंग काऊच विषयी बोलताना दिप्ती देवी म्हणते की हे प्रकार सगळीकडे चालतात कोणताही क्षेत्र त्याला अपवाद नाही काही माणसं याचा ताकद म्हणून उपयोग करतात किंवा एखादी गोष्टीची आठवण म्हणून वापर करतात.

प्रत्येकाचा याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. जेव्हा हे प्रकार वाढतात तेव्हा निश्चितच त्याचा त्रास जाणवतो. पण आपल्याकडे ठामपणे नाही म्हणण्याचा अधिकार आहे, सगळ्यांनी असे ठरवलं की असे प्रकार होणार नाही.

दीप्ती देवी ही मराठी मधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे तिने मालिका चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाचे दर्शन घडवलेले आहे.

‘नाळ घर बंदूक बिर्याणी यासारख्या चित्रपटांमध्ये दीप्तीच्या अभिनयाचे कौतुक झालेले आहे. सोबतच त्यांनी ‘कंडिशन अप्लाय, अटी लागू, पेज 4, अंतरपाठ परिवार: कर्तव्य की परीक्षा, इंदुरी इश्क, अपने अपने रिश्तो की बोली अशा मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे.

Leave a Comment