CISCE Full Form in Marathi

CISCE Full Form in Marathi (Meaning, Exam, Result, Board, News) #cisce

CISCE Full Form in Marathi

CISCE हे असे बोर्ड आहे ज्यामध्ये CISCE म्हणजेच भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षासाठी परीक्षा घेते. ‘भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद’ (Indian School Certificate Examination Council) भारतातील खाजगी गैरसरकारी शिक्षण मंडळ आहे. हे मंडळ प्रामुख्याने 1956 मध्ये अंगलो इंडियन एज्युकेशनसाठी अंतराजकीय बैठकीत आयोजित करण्यात आले होते.

CISCE मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 1986 च्या शिफारशी पूर्ण करण्यासाठी ICSE Board ची स्थापना करण्यात आली. या मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा केवळ इंग्रजीतून घेतल्या जातात याशिवाय केवळ ICSE सलंगण महाविद्यालयाचे नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेला बसू शकतात.

CISCE Full Form in Marathi: Indian School Certificate Examination Council

CISCE Meaning in Marathi: भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद

CISCE: ICSE Result

CISCE ICSE चा Result कधी जाहीर होणार?

CISCE ICSE इयत्ता 10वीचा Result उद्या, 17 जुलैला संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. यावर्षी CISCE ने ICSE इयत्ता 10वीची परीक्षा दोन सेमिस्टरमध्ये घेतली. सेमिस्टर 1 ची परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर 2021 मध्ये आणि सेमिस्टर 2 ची परीक्षा एप्रिल/मे 2022 मध्ये घेण्यात आली.

CISCE: News Today

CISCE ने आज ICSE 10वी 2022 चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी त्यांचे संबंधित ICSE 10 वी निकाल 2022 बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.

CISCE Full Form in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon