चार्मर म्हणजे काय? – Charmer Meaning in Marathi

चार्मर म्हणजे काय? – Charmer Meaning in Marathi

आजच्या आर्टिकलमध्ये आपण ‘चार्मर’ या शब्दाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हा शब्द तुम्ही सोनी मराठी या वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्य जत्रा” या कार्यक्रमांमध्ये ‘सही ताम्हणकर’ त्यांच्या तोंडातून वारंवार ऐकला असेल हा शब्द ‘गौरव मोरे’ यांच्या नावापुढे लावला जातो. चला तर जाणून घेऊया ‘चार्मर या शब्दाचा अर्थ नक्की काय होतो’ आणि या नावाचे काय रहस्य आहे या बद्दल थोडीशी रंजक माहिती.

चार्मर म्हणजे काय? – Charmer Meaning in Marathi

1जादूगार
2मोहक व्यक्ती
3महान व्यक्ती
4आवडणारा माणूस
5सुंदर व्यक्ती
6जादूगार

Charmer Navacha Arth Marathi: चार्मर या शब्दाचा अर्थ मोहक असा होतो अशी व्यक्ती जी तुमच्यावर मोहिनी घालतो. चार्मर या शब्दाचा अर्थ होतो एक व्यक्तीच्या मध्ये चांगले गुण आहे ज्यामुळे ती तुम्हाला आवडतो तसेच एक व्यक्ती जी लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी मोहिनी वापरते अशा लोकांसाठी चार्मर शब्द वापरला जातो.

Final Word:-
Charmer Meaning in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

चार्मर म्हणजे काय? – Charmar Meaning in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon