ब्रह्मास्त्र म्हणजे काय? – Brahmastra Meaning in Marathi

ब्रह्मास्त्र म्हणजे काय? – Brahmastra Meaning in Marathi #meaninginmarathi

ब्रह्मास्त्र म्हणजे काय? – Brahmastra Meaning in Marathi

Brahmastra Meaning in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण ब्रह्मास्त्र म्हणजे काय? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ब्रह्मदेवाने निर्माण केलेले अत्यंत शक्तिशाली आणि विनाशकारी शस्त्र आहे ज्याचा उल्लेख संस्कृत ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी आढळतो. यासारखेच आणखी दोन शस्त्रे आहेत ब्रह्मशीरशास्त्र आणि ब्रह्मांडस्त्र पण हे अस्त्र त्याहून अधिक शक्तिशाली आहे.

हे देवी शस्त्र परत्पर ब्रह्मदेवाचे मुख्य शस्त्र मानले जाते. ती एकदा चालवली की विरोधी प्रतिस्पर्धी बरोबर जगाचा मोठा भाग विध्वस्त करतो. शत्रूच्या छावणीवर ब्रह्मास्त्र सोडले तर तो केवळ त्या छावणीचा नाश करत नाही तर त्या संपूर्ण भागात बारा वर्षाहून अधिक काळ दुष्काळ पडतो आणि जर दोन ब्रह्मास्त्र एकमेकांना भिडली तर जणू प्रलयत घडणार आहे या द्वारे संपूर्ण गोष्टी पृथ्वी नष्ट होऊन जाईल अशा प्रकारे दुसरी पृथ्वी आणि सर्व जीव निर्माण करावे लागतील.

महाभारताच्या युद्धात अश्वत्थामा आणि अर्जुनाने ऋषी वेदव्याजी आश्रमात असताना दोन ब्रह्मस्तरांच्या टकराची परिस्थिती आली त्यांनी आपले ब्रह्मस्थ सोडले मग वेदव्यास जिने तो संघर्ष टाळण्यासाठी आपले ब्रह्मास्त्र परत करण्यास सांगितले. अर्जुनाला ब्रह्मस्त्र कसे परत आणायचे हे माहीत होते, परंतु अश्वत्थामाला हे माहीत नव्हते त्यांनी आपले ब्रह्मास्त्र उत्तराच्या गर्भावर सोडले परिशीत हे उत्तराच्या गर्भात होते ज्याचे रक्षण भगवान श्रीकृष्णाने केले.

Q: ब्रह्मास्त्र हे कोणाचे शस्त्र आहे?
Ans: ब्रह्मास्त्र हे ब्रह्माजीचे शस्त्र आहे.

Q: महाभारतात ब्रह्मस्त्र कोणाकडे होते?
Ans: महाभारतामध्ये ब्रह्मास्त्र अर्जुन अश्वत्थामा गुरुद्रोण आणि कर्णाकडे होते.

ब्रह्मास्त्र म्हणजे काय? – Brahmastra Meaning in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा