बॉटम बॉय म्हणजे काय? – Bottom Boy Meaning in Marathi

बॉटम बॉय म्हणजे काय? – Bottom Boy Meaning in Marathi (Top, Bottom & Versatile)

Bottom Boy Meaning in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण बॉटम बॉय म्हणजे काय? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा आर्टिकल थोडासा अश्लील होणार असला तरी समाजामध्ये जनजागृती करणे आमचे कर्तव्य आहे ला तर जाणून घेऊया बॉटम बॉय म्हणजे काय? आणि हे नक्की कोणाला म्हटले जाते याबद्दल सविस्तर माहिती.

बॉटम बॉय म्हणजे काय? – Bottom Boy Meaning in Marathi

समलैंगिक असणे ही काही वाईट गोष्ट नाही पण आपल्या संस्कृती मध्ये ह्या गोष्टी बसत नाहीत. बॉटम बॉय हा एक प्रकारचा गे लोकांचा प्रकार आहे ज्यामध्ये टॉप, बॉटम आणि व्हर्सेटाइल यासारखे प्रकार आहेत. ज्यामध्ये बॉटम बॉय विषयी आपण डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

बॉटम बॉय हा एक प्रकारे गे लोकांचा किंवा व्यक्तींचा प्रकार आहे ज्यामध्ये गुद्द्द्वार द्वारे सेक्स केले जाते. जे गुद्द्द्वार द्वारे सेक्स करण्यास सहमती देतात त्यांना बॉटम बॉय असे म्हटले जाते. सध्या फेसबुक वर हे लोक खूपच लोकप्रिय झालेले आहेत यांचे ग्रुप तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतील.

टॉप बॉय म्हणजे काय? – Top Boy Meaning in Marathi

टॉप बॉय म्हणजे जो नेहमी टॉप असेल म्हणजे जो नेहमी सेक्स करणारा असणारा व्यक्तींना टॉप म्हणतात यामध्ये टॉप बॉय नेहमी बॉटम बॉयकडे आकर्षित होतो.

व्हर्सटाइल म्हणजे काय? – Versatile Meaning in Marathi

व्हर्सटाइल ज्यांना बहुमुखी देखील म्हटले जाते. हे टॉप आणि बॉटम असे दोन्ही असतात. ज्यामध्ये हे लोक सेक्स करतात आणि करूनही घेतात अशा व्यक्तींना व्हर्सटाइल म्हटले जाते.

आशा आहे की तुम्हाला टॉप बॉय, बॉटम बॉय आणि वर्सेसटाईल यामधील फरक समजला असेल? जर तुम्हाला बॉटम बॉय, टॉप बॉय आणि वर्सेसटाईल ग्रुप विषयी लिंक हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

बॉटम बॉय कोणाला म्हणतात?

बॉटम बॉय हा एक ग्रे लोकांचा किंवा व्यक्तींचा प्रकार आहे संपूर्ण माहितीसाठी आर्टिकल वाचा.

टॉप बॉय कोणाला म्हणतात?

टॉप बॉय म्हणजे नेहमी सेक्स करणारा व्यक्ती. संपूर्ण माहितीसाठी आर्टिकल वाचा.

बॉटम बॉय म्हणजे काय? – Bottom Boy Meaning in Marathi

9 thoughts on “बॉटम बॉय म्हणजे काय? – Bottom Boy Meaning in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon