Avatar Meaning in Marathi

Avatar Meaning in Marathi: अवतार म्हणजे काय? (Movie, Director Name) #avatar

Avatar Meaning in Marathi

Avatar Meaning in Marathi: काही वर्षांपूर्वी हॉलिवूडमध्ये अवतार नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने संपूर्ण जगामध्ये भरपूर कमाई केली आणि सुपरहिट पिक्चरचा यादीमध्ये जाऊन बसला. आता या पिक्चर चा आणखी एक भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अवतार टू या नावाने. चला तर जाणून घेऊया अवतार म्हणजेच अवतार या शब्दा विषयी थोडीशी माहिती.

Avatar The Way of Water Fall

अवतार हा चित्रपट वर्ष 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटाचे दिग्दर्शन हॉलीवुडचे प्रसिद्ध डायरेक्टर ‘जेम्स कॅमेरोन’ यांनी केले होते. जेम्स कॅमरुन यांनी आतापर्यंत ‘टायटॅनिक’ सारख्या आयकॉनिक पिक्चरचे निर्मिती केली आहे तसेच 2022 मध्ये त्यांचा ‘अवतार 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये ‘अवतर म्हणजे काय’ याविषयी जिज्ञासा जागृत झालेली आहे. लोक गुगल वर सर्च करून अवतार म्हणजे काय? (what is meaning avatar?) याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अवतार म्हणजे काय?

हॉलिवूडचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरोन यांनी अवतार हा शब्द हिंदू मायथॉलॉजी वरून घेतलेला आहे हा एक संस्कृत शब्द आहे याचा अर्थ अनेक रूप कसे होतात चला तर जाणून घेऊया अवतार या शब्दाविषयी थोडीशी डिटेल्स मध्ये माहिती.

अवतार हा शब्द हिंदू धर्मातून घेतलेला शब्द आहे. संस्कृत मध्ये अवतार म्हणजे अनेक रूपे असा होतो. अवतार हा शब्द प्रामुख्याने भगवान विष्णूची जोडला गेलेला शब्द आहे कारण की आपल्या सृष्टी वर भगवान विष्णूने वाईट गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी मानव आणि प्राणी रूपात देवाचे अवतार घेतलेले आहेत.

Avatar Meaning in English

The word Avatar is a word borrowed from Hinduism. Avatar in Sanskrit means many forms. The word Avatar is primarily a word associated with Lord Vishnu, as Lord Vishnu has taken divine incarnations in human and animal forms to counteract evil in our creation.

Avatar Synonyms in Marathi

अवतार या शब्दाचे समानार्थी शब्द खालील प्रमाणे

अभिव्यक्ती, अवतार, साकार,प्रतीक, कास्ट, संग्रह, आकलन, रचना, आलिंगन, घेरणे, उदाहरण, उदाहरण, स्वरूप, निर्मिती, अवतार, समावेश.

Avatar Meaning in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon