Amazon and Flipkart Sale Dates 2022: Marathi (Mobile, Smart Phone, TV, Kitchen Appliances, Fashion) #amazon #flipkart
Amazon and Flipkart Sale Dates 2022: Marathi
लवकरच Amazon आणि Flipkart सारख्या कंपनीचा मोठा सेल सुरू होणार आहे. या कंपनी वर्षातून एकदा आपल्या ग्राहकांसाठी खूपच कमी किमतीमध्ये वस्तू विकत.
Amazon हि मोठी e-commerce वेबसाइट त्यांच्या ग्राहकांसाठी “The Great Indian Festival” म्हणून ऑफर काढते तसेच Flipkart ही देखील e-commerce website आपल्या ग्राहकांसाठी “Big Billion Days” नावाची ऑफर काढते. चला जाणून घेऊया या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइट 2022 रोजी कोणत्या वस्तू स्वस्त दरामध्ये ग्राहकांना देणार आहेत.
Amazon and Flipkart Sale Dates 2022: Start From
Amazon The Great Indian Festival and Flipkart Big Billion Days sale starts या सेल ची सुरवात ’23 सप्टेंबर 2022′ च्या मध्यरात्रीपासून सुरू होत आहेत. ग्राहकांनी याचा भरपूर आनंद घ्यावा अशी या कंपन्यांची इच्छा आहे.
Flipkart 2022: Big Billion Days
सुरुवात करुया फ्लिपकार्ट या इ कॉमर्स वेबसाइट च्या ‘Big Billion Days’ (बिग बिलियन डेज) या ऑफर विषयी माहिती. ही मोठी ई-कॉमर्स कंपनी आपल्या ग्राहकांना ‘smartphones, TVs, electronics and laptops’ सारख्या गोष्टीवर सूट देणार आहे. यामध्ये मोठी कंपनी ‘Motorola, Casio, U.S. Polo, American Tourister, Samsung’ या सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे या कंपन्या खूपच कमी किमतीमध्ये ग्राहकांना सुविधा देणार आहेत ज्यामुळे ग्राहकांच्या खिशात संतान थोडासा कमी होणार आहे अशा प्रकारची ऑफर फ्लिपकार्ट वर्षातून एकदा काढते जी ग्राहकांना खुश करून टाकते.
- फ्लिपकार्ट कंपनीच्या ऑफर मध्ये तुम्हाला स्मार्टफोन हे 40% डिस्काउंट मध्ये मिळणार आहे.
- इलेक्ट्रॉनिक लॅपटॉप सारख्या गोष्टींमध्ये 80 टक्के ऑफर मिळणार आहे.
- फॅशन सारख्या ब्रँड मध्ये 60 ते 80 टक्के ची सूट मिळणार आहे.
- ब्युटी प्रॉडक्ट वर 60 ते 80 टक्के ची ऑफर आहे.
- होम अँड किचनच्या सर्व्हिसेस वर 50 ते 80 टक्के सूट आहे.
Amazon 2022: The Great Indian Festival
Amazon ‘The Great Indian Festival’ मध्ये तुम्हाला ‘Mobile Phones’ Smartphones ‘Laptops’ TVs ‘Kitchens’ या सारख्या गोष्टीवर देखील सुट मिळाली जाते. या मध्ये तुम्हाला स्मार्टफोन खूपच कमी किमतीमध्ये पाहायला मिळतील. Flipkart च्या तुलनेमध्ये Amazon थोडीशी स्वस्त असल्याचे दिसत आहे. Flipkart आणि Amazon दोन्ही वेबसाईट ची कम्पॅरिझन करतात ॲमेझॉन थोडीशी ग्राहकांना स्वस्त मिळणार आहे. काही गोष्टी ॲमेझॉन वर महाग आहेत तर काही गोष्टी फ्लिपकार्टवर स्वस्त आहेत. हे तुम्ही दोन्ही वेबसाइटवर कम्पेअर करूनच पहा..