मी डॉक्टर झालो तर! Mi Doctor Zalo Tar Nibandh in Marathi

मी डॉक्टर झालो तर! (mi doctor zalo tar nibandh in marathi, mi doctor zalo tar essay in marathi) #marathinibandh #marathessay

खूप विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की मोठ्या पाणी डॉक्टर बनण्याचे? यामागे अनेक कारणे आहेत जसे की काहींना मानवाची सेवा करायची आहे म्हणून डॉक्टर बनायचे आहे तर काहींना विज्ञान जीवनामध्ये अनेक शोध लावायचे आहे. आज आपण “मी डॉक्टर झालो तर!” निबंध विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत.

मी डॉक्टर झालो तर निबंध लेखन कसे करावे?

आज डॉक्टरला भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. एखाद्याला जीवनदान देणे हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असे हिंदू संस्कृतीत मानले जाते.

जून महिन्यामध्ये शाळा चालू झाल्यावर विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षक एखाद्या विषयाविषयी निबंध लेखन करण्यास सांगतात त्यामध्ये मुले आपले आवडते व्यक्तिमत्व निवडतात जसे की डॉक्टर शिक्षक!

आज आपण मी डॉक्टर झालो तर! या निबंध विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

जसे शिक्षक आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या अनेक प्रकारे समस्या सोडवतो एक पोलीस आपल्या सामाजिक समस्या सोडवण्यास मदत करतो तसेच एक साधू आपला आत्मा शांत करण्यास मदत करतो त्याचप्रमाणे डॉक्टर आपल्या अनेक समस्या सोडवण्यास मदत करतो.

माझी आई एक डॉक्टर आहे आणि मला पण तिच्याप्रमाणे डॉक्टर बनायचे आहे. ती सर्वांची मदत करते त्याचप्रमाणे मला देखील सर्वांची मदत करायची आहे. डॉक्टर पृथ्वीवर देवाचे रूप आहे कारण की ते तुम्हाला मृत्यूच्या दारातून परत आणतात.

दर वर्षी भारतामध्ये एक जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील प्रसिद्ध ‘डॉ. बिधन चंद्र रॉय‘ यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

डॉ. बिधन चंद्र रॉय यांच्यासारखे महान डॉक्टर बनायचे आहे आणि भारताचे नाव उज्वल करायचे आहे.

निष्कर्ष
आशा आहे मित्रांनो तुम्हाला “मी डॉक्टर झालो तर!” हा निबंध आवडला असेल. जर तुम्हाला या निबंध विषयी आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

मी डॉक्टर झालो तर!

1 thought on “मी डॉक्टर झालो तर! Mi Doctor Zalo Tar Nibandh in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon