Rashmika Mandanna Marathi Break Up News: काही दिवसापासून लक्ष्मी मंदांना आणि विजय देवरकोंदा यांच्या ब्रेकप ची न्यूज समोर येत आहे. खूप वर्षापासूनचे असलेले अफेअर आता तुटलेले आहे अशी माहिती समोर येत आहे.
तेलुगु कन्नड चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार दशमिका मंदांना नेहमीच चर्चेचा विषय असते National crush या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रश्मिकाचे चाहते भारतामध्ये नव्हेच तर संपूर्ण जगामध्ये आहे.
काही दिवसांपासून रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या ब्रेकपच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत.
ब्रेकप चा कारण अजूनही कळलेले नाही पण रश्मिकाच्या आयुष्यात कोणीतरी नवीन अभिनेत्याची एन्ट्री झालेली आहे असे सांगितले जात आहे.
काही दिवसांपासून रश्मिका तेलगू अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवासला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अलीकडेच दोघे मुंबई एअरपोर्टवर एकत्र दिसले होते. अनेक पब्लिक इमेज मध्येही हे दोघे जोडीने सहभागी होत आहेत.
अलीकडे झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्ये हे दोघे एकत्र दिसले होते. पण यात नेमकं किती खरे आहे याविषयी कुणालाच माहिती नाही.