Parth Meaning in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण पार्थ नावाविषयी माहिती जाणून घेणार आहोत पार्थ नावाचा अर्थ काय होतो आणि या नावाचे रहस्य काय आहे याबद्दल आपण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत.
बरच पालकांना आपल्या मुलाचे नाव ‘पार्थ’ ठेवण्याची इच्छा असते पण त्यापूर्वी ते नावाचे अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्या हिंदू शास्त्रात सांगितले आहे की मुलाचे किंवा मुलीचे नाव निवडताना ते खूप काळजीपूर्वक निवडावे कारण की नावाचा अर्थ हा आपल्या मुलाच्या स्वभावावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकत असतो त्यामुळेच मुलाचे किंवा मुलीचे नाव निवडताना काळजीपूर्वक निवडावे.
पार्थ नावाचा अर्थ मराठी – Parth Meaning in Marathi
नाव | पार्थ |
अर्थ | अर्जुनाच्या मुलाचे नाव, पृथ्वीचा राजा, राजकुमार, अर्जुनाचे दुसरे नाव त्याची आई पृथा (कुंती) वरून घेतलेले आहे |
लिंग | मुलगा/पुरुष |
धर्म | हिंदू |
लकी नंबर | 5 |
नावाची लांबी | 2.5 |
राशी | कन्या |
Parth Navacha Arth Marathi: जर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव पार्थ ठेवण्याचा विचार करत असाल तर त्याआधी त्याचा अर्थ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पार्थ या नावाचा अर्थ अर्जुन, पृथ्वीचा राजा, राजकुमार, अर्जुनाचे दुसरे नाव त्याच्या आई पृथा म्हणजेच कुंती वरून घेतलेले आहे.
या नावाचा उल्लेख आपल्याला महाभारतामध्ये सुद्धा आलेला दिसतो कारण कि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ‘पार्थ’ या नावाने संबोधित असे त्यामुळे शास्त्रांमध्ये हे नाव खूपच चांगले मानले गेले आहे तुम्ही तुमच्या मुलाला हे नाव देऊन त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकता.
पार्थ नावाची राशी – Parth Navachi Rashi
पार्थ नावाची राशी कन्या आहे या नावाची मुले अतिशय धार्मिक स्वभावाची असतात असे मानले जाते की कन्याराशीचे आराध्यदेव कुबेर्जी आहेत. या राशीच्या पार्थ नावाच्या मुलांना पोटाशी संबंधित समस्या असतात. पार्थ नावाच्या या मुलांमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बद्धकोष्टता आणि वर्ण होण्याची शक्यता असते. पार्थ नावाच्या या चिन्हाखाली जन्मलेल्या मुलांना अपंडीसाइट्स आणि लैंगिक संक्रमित आजार होण्याची शक्यता असते. पार्थ नावाने जन्मलेली व्यक्ती संतोषी परोपकारी आणि आनंदी असतात. या राशीच्या पार्थ नावाच्या मुलांचे मन कधीही शांत होत नाही नेहमी काहीतरी ना काही विचार करत असतात.
पार्थ नावाचा लकी नंबर – Parth Navacha Lucky Number
पार्थ या नावाचा ग्रह स्वामी बुद्ध आहे आणि या व्यक्तींचा भाग्यशाली क्रमांक पाच आहे या मुलांमध्ये शिस्तीचा अभाव मोठ्या प्रमाणात असतो पण यशस्वी होण्यासाठी या मुलांना कोणत्याही नियोजनाची गरज नाही. ५ अंक असलेल्या लोक स्वतःचे ध्येय स्वतः बनवतात आणि आपल्या इच्छेनुसार काम करतात पार्थ नावाच्या व्यक्तींमध्ये अद्भूत मानसिक शक्ती असते हे व्यक्ती अतिशय मनोरंजक स्वभावाचे आहेत पार्थ नावाने जमलेल्या लोकांना नेहमी ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असते पार्थ नावाची व्यक्ती काहीतरी कोणतीही गोष्ट करायला न डगमगता पूर्ण उत्साहाने कामाला सुरुवात करतात.
पार्थ नावाच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व पार्थ – Parth Navachya Vyaktiche Vyaktimatav
या नावाची राशी कन्या हे पार्थ नावाच्या व्यक्तीला गोंधळलेल्या गोष्टी आवडत नाहीत त्यांना सर्व गोष्टी योग्य ठिकाणी ठेवायला आवडतात त्यांच्या स्वभावात दोन रूपे दिसतात करिअरच्या बाबतीत पार्थ नावाचे लोक लेखन, संगीत, माध्यम आणि संवाद इत्यादी क्षेत्रांना प्राधान्य देतात या लोकांना त्यांच्या आवडीच्या सर्व गोष्टी हळूहळू मिळतात. पार्थ नावाच्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे आणि चमकदार रंगाचे कपडे घालायला आवडतात.
पार्थ नावाचा अर्थ काय होतो?
पार्थ नावाचा अर्थ पृथ्वीचा राजा, अर्जुना चे दुसरे नाव असा होतो.
पार्थ नावाची राशी काय आहे?
पार्थ नावाची राशी कन्या आहे.
पार्थ नावाचा लकी नंबर काय आहे?
5 हा पार्थ नावाचा लकी नंबर आहे.
पार्थ नावाच्या मुलांची लव लाइफ कशी असते?
पार्थ नावाच्या मुलांची लव लाइफ खूपच चांगली असते.
पार्थ नावाचे व्यक्ती भविष्य मध्ये काय बनतात?
पार्थ नावाने जन्मलेले व्यक्ती भविष्यामध्ये लेखन, माध्यम आणि संवाद यासारख्या क्षेत्रांना प्राधान्य देताना दिसतात.
Final Word:-
Parth Meaning in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
Vhery good