मित्रांनो तुम्ही ‘Goth Girl‘ हा शब्द नेहमी इंटरनेटवर ऐकला असेल किंवा चित्रपट किंवा असंख्य व्हिडिओमध्ये ऐकला असेल पण याचा नेमका अर्थ काय होतो याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
Goth हे एक कर्चर आहे यामध्ये काळे वस्त्र धारण करण्याचा आणि टॅटू काढण्याचा ट्रेंड आहे यामध्ये मुली स्वतःच्या ओठावर काळे लिस्ट तसेच काळा मेकअप नखांवर काळी नेलपेंट लावणे यासारख्या गोष्टी करत असतात तसेच ओठाला टोचून घेणे, नाक टोचणे यासारख्या गोष्टी देखील करतात या गोष्टी करण्यामागचे कारण म्हणजे यामुली एका डीमनच्या (एक प्रकारचा राक्षसची) पूजा करतातअसे या लोकांचे मत असते. युएसमध्ये तुम्हाला अशा मुली स्वतंत्र रीतीने बागडताना दिसतात. हा ट्रेंड आता भारतासारख्या देशांमध्ये देखील सुरू झालेला पाहायला मिळत आहे आणि या मुलींनाच ‘Goth Girl‘ असे म्हटले जाते.
दरवर्षी 22 मे हा दिवस “World Goth Day” या नावाने साजरा केला जातो. यामध्ये मुले देखील शामेल असतात जे वेगवेगळ्या प्रकारे आपला मेकअप करत असतात. अमेरिकेमध्ये बरेचसे मोठे आर्टिस्ट आहेत जे हे कल्चर फॉलो करताना आपल्याला दिसतात.
जागतिक गॉथ डे चा इतिहास फार जुना नाही याची सुरुवात होते 2009 मध्ये जेव्हा बीबीसी रेडिओ सहा विविध संगीत उपसंस्कृतीबद्दल सांगते. डीजे कुल ब्रिटानिया आणि मार्टिन ओल्डगॉथ अनौपचारिकपणे साजरा करण्याचा निर्णय घेतात. 2010 मध्ये या कल्पनेने जोर धरला आणि ही संकल्पना युरोप सारख्या प्रगत देशांमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली. आणि इथूनच पुढे गॉथ कल्चर सुरू झाले.
आशा आहे मित्रांनो तुम्हाला Goth Day बद्दल माहिती मिळाली असेल! अशाच नवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला शामिल व्हा.