Pneumonia Day 2022: Marathi (Theme, History, Significance, Importance)

Pneumonia Day 2022: Marathi

जागतिक निमोनिया दिवसPneumonia Day 2022: Marathi (Theme, History, Significance, Importance) #pneumoniaday2022

Pneumonia Day 2022: Marathi

निमोनिया दिन 2022
दरवर्षी 12 नोव्हेंबर रोजी “World Pneumonia Day 2022” साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे निमोनिया बद्दल लोकांमध्ये जनजागृती वाढवणे आहे कारण की दरवर्षी निमोनिया या रोगामुळे लोक मृत्यू पावतात त्यामुळेच या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

निमोनिया आजाराबद्दल ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी सर्वात प्रथम 2009 मध्ये जागतिक निमोनिया दिन साजरा करण्यात आला होता.

  • सर्वप्रथम निमोनिया दिवस 2009 मध्ये साजरा केला गेला.

लोकांना हे माहीत असले पाहिजे की निमोनिया प्रामुख्याने फुसफुसांवर परिणाम होतो आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला निमोनिया होतो तेव्हा हवेच्या माध्यमातून माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्यामुळे खोकला, थंडी, ताप वाजून येते आणि श्लेषमासह श्वसनाचा त्रास होतो. जिवाणू, विषाणू आणि विविध सूक्ष्मजीवसह निमोनिया होण्याची विविध कारणे असू शकतात.

वर्ष 2009 मध्ये ग्लोबल कोऑपरेशन ही मुलांमध्ये निमोनियाबद्दल जागृक्ता पसरवणारी पहिली संस्था होती तेव्हापासून या रोगाविरुद्ध लढण्यासाठी जगाला एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

World Pneumonia Day 2022: Theme

जागतिक निमोनिया दिवस 2022: थीम
विविध संस्था एकत्र येऊन जागतिक निमोनिया दिन साजरा करतील आणि जागतिक निमोनिया आजाराबद्दल जागरूकता करतील यावर्षीचे 2022 ची निमोनियाची थीम “निमोलाईट 2022” ही आहे यामध्ये “निमोनिया प्रत्येकाला प्रभावित करतो” असे घोषवाक्य आहे. जगभरातील स्मारकांवर प्रकाश टाकून जनजागृतीचा प्रभाव वाढवण्यावर हि थीम लक्ष केंद्रित करते.

यावर्षी सुमारे 42 देश या मोहिमेस सहभागी होणार आहे आणि 2022 मध्ये जागतिक निमोनिया दिनाबद्दल दिनानिमित्त जागतिक निमोनिया दिन विषयी जागरूकता वाढवण्याचे उद्देश 228 स्मारके प्रकाशित केली जातील.

Causes of pneumonia

निमोनिया होण्याची कारणे
जिवाणू, विषाणू, विविध रसायने मायक्रोप्लाजमा आणि इतर संसर्गजन्य घटक जसे की निमोनिया बुरशी ही निमोनियाची पाच मुख्य कारणे आहेत. उपचाराच्या दृष्टीने निमोनिया ग्रस्त असलेल्या रुग्णांना प्रतिजैविके दिली जातात.

Treatment of pneumonia

निमोनियाचा उपचार
डॉक्टरांशी योग्य सल्ला घेतल्यानंतर बहुतेक निमोनिया संक्रमणामध्ये तोंडावाटे प्रतिजैविकाची आवश्यकता असते जे वारंवार क्लिनिकमध्ये दिले जातात केवळ सर्वात गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात चा सल्ला दिला जातो लसीकरण असंख्य निमयोकोलूकल आजारापासून संरक्षण देतात ते निमोनिया आणि इतर आजारांचा धोका व मोठ्या प्रमाणात कमी करू शकतील जरी ते वृद्ध लोकांना त्यांच्यापासून पूर्णपणे प्रतिबंधित करू शकत नाहीत.

Pneumonia Day 2022: Marathi

Spread the love
Shrikant

Shrikant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *