World Emoji Day Information In Marathi

World Emoji Day Information In Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण World Emoji Day माहिती जाणून घेणार आहोत. दर वर्षी 17 जुलै हा दिवस वर्ल्ड इमोजी डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस का साजरा केला जातो? आणि या दिवसाचे काय महत्त्व आहे? या सर्वांविषयी आपण डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

World Emoji Day Information In Marathi

सर्वात प्रथम जुलै 17 या दिवशी दिनदर्शिकेवर म्हणजेच कॅलेंडर वर डेट दाखवण्यासाठी इमोजी चा वापर केला गेला होता. त्यामुळेच दर वर्षी 17 जुलै हा दिवस वर्ल्ड इमोजी डे म्हणून साजरा केला जातो.

सध्या सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर उदाहरणार्थ फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कमी वेळेमध्ये अनेक कमी शब्दांमध्ये बोलायचे झाले तर emoji या सांकेतिक शब्दांचा वापर केला जातो. तसेच ईमोजी हे आपली मूड आणि भावना सुद्धा दर्शविण्याचे काम करतात.

इमोजी चा प्रभाव सध्या सोशल मीडियावर खूप आहे मोठमोठ्या कंपन्या सुद्धा emoji icon चा वापर करून आपले ब्रँड प्रसिद्ध करतात. उदाहरणार्थ वर्ष 2015 मध्ये Pepsi soft drink making company ने आपल्या इमोजी चा वापर केला होता. तसेच एप्पल या कंपनीने सुद्धा आपल्या iOS ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सुद्धा इमोजीस एड करण्याचा निर्णय घेतला होता अशाप्रकारे मोठ मोठ्या कंपन्या सुद्धा इमोजी चा वापर करताना दिसत आहेत.

वर्ष 2016 मध्ये Sony Picture Animation या कंपनीने The Emoji Movie या नावाने चित्रपट प्रदर्शित केला होता.

World emoji day कसा साजरा केला जातो?

World emoji day या दिवशी फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इव्हेंट ठेवले जाते तसेच जागतिक स्तरावर इमोजी बनवण्याच्या स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात. आणि जो कोणी या स्पर्धेमध्ये विजेता होतो त्याला बक्षीस सुद्धा दिले जाते अशा प्रकारे वर्ल्ड इमोजी डे साजरा केला जातो.

Emoji History in Marathi

वर्ष 1999 मध्ये जपानी कलाकार शिगताका कुरीता यांनी सर्वात प्रथम ईमोजी बनवले होते. कुरीता जपानमधील डोकोमो मोबाईल कंपनीमध्ये काम करत होते. करिता यांना माहिती सोप्या संक्षिप्त मार्गाने देण्यासाठी एक आकर्षक इंटर्फेस डिझाईन करायचे होते. (उदाहरणार्थ पावसाची माहिती देण्यासाठी त्यांना ढगा चे चिन्ह असलेले ऐकून बनवायचे होत) कुरीता यांनी जवळजवळ 176 इमोजी बनवल्या. आजही त्यांच्या इमोजी जपानच्या संग्रहालयामध्ये ठेवल्या आहेत.

2000 च्या सुरुवातीला डोकोमो ची प्रतिस्पर्धी कंपनी यांनी इमोजी कॉपी केल्याने इमोजी वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढत गेली.

Emoji म्हणजे काय?

कधी कधी तुम्ही social media सारख्या प्लॅटफॉर्मवर post करताना आपल्या फ्रेंड किंवा चॅटिंग करताना expression किंवा mood व्यक्त करण्यासाठी शब्द नसतात त्यामुळे जपान मधील डोकोमो कंपनी मध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने इमोजी ची संकल्पना पुढे आणली.

😀😃😁😅😂🤣😭😗😙😚😘🥰😍🤩🥳🤗🙃🙂☺️😊😏😌😉🤭😶😐😑😔😋😛😝🤪🤪🤔🤨🧐🙄😒😤😠😡🤬☹️🙁😕😟🥺😳😬🤐🤫😰😨😧😦😮😲😱🤯😢😥😓😞😖😣😩😫🤤🥱😴😪🌛🌜🌚🌝🌞🤢🤮🤧🤒🤕🥴😵🥵🥶😷😇🤠🤑😎🤓🤥🤡👻💩👽🤖🎃😈👿👹👺☠️🔥💫♥️💔👄👅👃👍🖐️

यासारख्या असंख्य emoji use करून तुम्ही तुमच्या मनातील भावना किंवा expression समोरच्या व्यक्तीला सांगू शकतात आणि या दृष्टिकोनातून emoji ची निर्मिती केली होती.

वर्ष 2010 मध्ये emoji खूपच लोकप्रिय होऊ लागले आणि या मोदी चा वापर वेबसाईट आणि ॲप्समध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला.

Official Unicode standard list अनुसार 2017 पर्यंत 2666 emoji बनवले गेले होते त्यानंतर वर्ष 2018 मध्ये यामध्ये 157 emoji आणखी जोडले गेले. त्यानंतर या emoji ची संख्या दोन हजार 823 पर्यंत गेले फेब्रुवारी 2019 मध्ये emojipedia ने सांगितले की त्यांच्या लिस्टमध्ये 230 नवे इमोजी जोडले गेले आहेत.

Unicode consortium emoji बद्दल outline तयार करते आणि कोणती emoji बनवले पाहिजे किंवा कोणती ईमोजी ठेवले पाहिजे यावर लक्ष ठेवते.

वर्ल्ड इमोजी डे का साजरा केला जातो? 🤔

जगातील सर्वात पहिला ईमोजी 1999मध्ये जपानमधील राहणाऱ्या शिगेताका कुरिता यांनी बनवला होता.

इमोजी नेहमी पिवळ्या रंगाचे का असतात? (Why are emojis always yellow?)

या जगामध्ये 2666 पेक्षा जास्त emoji बनवले गेले आहेत आणि तिचा रंग पिवळा असतो! हा पिवळा रंग का असतो? याबद्दल बऱ्याच लोकांची मतभेद आहे. वेगवेगळ्या Website, YouTube channel वर तुम्हाला याचे कारण वेगवेगळे मिळेल

1. पण त्यामधले प्रमुख कारण म्हणजे yellow colour हा चेहऱ्याच्या रंगाशी साम्य खातो तसेच face expression दाखवण्यासाठी पिवळा रंग जास्त डिटेल मध्ये दाखवतो त्यामुळे आजपर्यंत जेवढे emoji बनवले गेले आहेत ते पिवळ्या रंगाचेच आहेत.

2. दुसरे कारण असे आहे की पिवळा रंग हा खुशी म्हणजे आनंद (happiness) देणारा आहे त्यामुळे yellow colour चा वापर इमोजी मध्ये केला गेला आहे.

FAQ

Q: emoji म्हणजे काय?
अन्स: आपल्या भावना कमी शब्दांमध्ये व्यक्त करण्यासाठी keyboard वर काही icon असतात ज्याचा वापर करून आपण आपल्या भावना व्यक्त करतो त्यालाच emoji म्हणतात.

Q: emoji ही कोणती भाषा आहे?
Ans: जपानच्या डोकोमो या मोबाईल कंपनीमध्ये करणाऱ्या शिगेताका कुरीता यांनी ईमोजी बनवले होते आणि हा एक जापनीज शब्द (Japanese word) आहे.

Q: emoji ची सुरुवात कधी झाली होती?
Ans: 1999 मध्ये emoji ची सुरुवात झाली होती.

Q: world emoji day डे कधी साजरा करतात?
Ans: दर वर्षी 17 जुलै हा दिवस world emoji day म्हणून साजरा करतात.

Final Word:-
World Emoji Day Information In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला. आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

World Emoji Day Information In Marathi

1 thought on “World Emoji Day Information In Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon