जागतिक मधुमेह दिन – World Diabetes Day 2022: Marathi (Theme, History, Important Significance) #worlddiabetesday2022
World Diabetes Day 2022: Marathi
World Diabetes Day 2022: आजचे आर्टिकल मध्ये आपण जागतिक मधुमेह दिन 2022 विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक मधुमेह दिन’ म्हणून साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो आणि याचे महत्त्व काय आहे.
World Diabetes Day 2022: History
जागतिक मधुमेह दिन 2022 इतिहास
जागतिक मधुमेह दिन दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. सर्वात प्रथम 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय मधुमेह फाउंडेशन आणि जागतिक आरोग्य संघटनेने सर्वात प्रथम हा दिवस साजरा केला गेला होता. हा दिवस फ्रेडरिक बॅटिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ज्यांनी चार्ल्स बेट्ससह इन्शुरन्स शोध लावला. UN रिझर्वेशन 61/225 वरून 2006 मध्ये जागतिक मधुमेह दिन हा संयुक्त राष्ट्राचा सुट्टीचा दिवस म्हणून ओळखला जातो.
World Diabetes Day 2022: Significance
जागतिक मधुमेह दिन 2022 महत्व
मधुमेह हा एक अनुवंशिक रोग आहे. ज्यामध्ये स्वादुपिंड कमी किंवा कमी इन्शुरन्स तयार करते. जागतिक मधुमेह दिन हा जगातील सर्वात मोठा मधुमेह जागरूकता मोहीम म्हणून ओळखला जातो. 160 हून अधिक देशांमध्ये 1 अब्जाहून अधिक लोकांमध्ये हा दिवस जागृक्ता घडवून आणतो. या दिवसाचे उद्दिष्ट मधुमेही रुग्णांसाठी आणि त्यांच्या उपचारासाठी प्रयत्नांना चालना देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.
World Diabetes Day 2022: Logo
जागतिक मधुमेह दिन लोगो
जागतिक मधुमेह दिन निळ्या वर्तुळाच्या लोगोंमध्ये दर्शवला जातो जो 2007 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या ठरावाद्वारे स्वीकारला गेला होता. हे मधुमेह जागृतीचे प्रतीक आहे आणि जागतिक मधुमेह समुदायाच्या एकतेचे प्रतीक आहे.
World Diabetes Day 2022: Theme
जागतिक मधुमेह दिन 2022 थीम जागतिक मधुमेह दिन दरवर्षी एका महत्त्वपूर्ण थीमसह साजरा केला जातो. जागतिक महत्त्व दिन 2021 आणि 23 ची थीम ‘मधुमेह काळजीसाठी प्रवेश’ आहे 2020 ची ती मधुमेह ‘नर्सेस मेक द डिफरन्स’ अशी होती ज्यामुळे मधुमेही रुग्णांच्या जीवनात परिचकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित होते.
World Diabetes Day 2022: Theme “Access To Diabetes Care”
इन्सुलिन चा शोध कोणी लावला?
इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बॅटिंग आणि चार्ल्स बेट्स यांनी लावला.
इन्सुलिन का दिले जाते?
ज्या व्यक्तींना मधुमेहाचा धोका आहे किंवा मधुमेह आहे अशा व्यक्तींना इन्सुलिन दिले जाते.
इन्शुरन्स चा उपयोग काय?
ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त झालेले आहे अशावेळी साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी इन्सुलिन चे इंजेक्शन दिले जाते ज्यामुळे रक्तातली साखर कमी होते किंवा संतुलित राहते.