World AIDS Day 2022 Speech in Marathi

जागतिक एड्स दिवस 2022 मराठी भाषण (World AIDS Day 1 December 2022 Speech in Marathi) Bhashan #worldaidsday2022 #marathibhashan

World AIDS Day 1 December 2022 Speech in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण जागतिक एड्स दिवस भाषण विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी एक डिसेंबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील एड्स बाधित लोकांसाठी समर्थन दर्शवण्यासाठी आणि एड्समुळे ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या स्मरणासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी युनायटेड नेशन ने जागतिक एड्स दिवस 2022 ची थीम “समानता” अशी ठेवली आहे.

चला तर जाणून घेऊया जागतिक एड्स दिवस 2022 चे भाषण कसे करावे

जागतिक एड्स दिवस 2022 मराठी भाषण (World AIDS Day 2022 Speech in Marathi)

आदरणीय,
महोदय शिक्षक प्राध्यापक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो…

आज आपण येथे जागतिक एड्स दिवस 2022 साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक एड्स दिवस हा एचआयव्हीबाधित लोकांसाठी आणि ज्यांनी एड्समुळे आपला जीव गमावला आहे अशा व्यक्तींना स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तसेच या दिवशी समाजामध्ये एड्स संबंधित जनजागृतीही केली जाते.

आजच्या आधुनिक जगामध्ये तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे तरीसुद्धा शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना एड्स सारख्या आजारावर औषध मिळवण्यास यश मिळाले नाही.

एड्स हा विसाव्या शतकातील सर्वांत गंभीर आजार मानला गेला आहे. दरवर्षी या आजाराने 20 दशलक्ष लोक मरण पावतात येणाऱ्या काळामध्ये एड्स बाधित असलेले लोक आणि त्याचे मृत्यूचे प्रमाण आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे.

जागतिक एड्स दिवस हा एड्स बाधित रुग्णांसाठी आणि ज्यांनी एचआयव्ही मुळे आपला जीवन गमावले आहे यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

समाजामध्ये एड्सबद्दल भरपूर अंधश्रद्धा पाळल्या जातात जागतिक एड्स दिवस अशा अंधश्रद्धांना दूर करण्याचे काम करते.

एड्स हा संसर्गजन्य रोग नाही एचआयव्हीबाधित लोकांची बोलल्याने किंवा त्यांच्याशी हात मिळवल्याने एड्स पसरत नाही समाजामध्ये अशी धारणा आहे की एड्स बाधित लोकांच्या संपर्कात आल्याने किंवा बोलल्याने आपल्यालासुद्धा एड्स होऊ शकतो अशा चुकीच्या गैरसमजांना दूर करण्याचे काम जागतिक एड्स दिवस करते.

एड्स हा रोग फक्त एचआयव्ही बाधित व्यक्तीशी संबंध ठेवल्याने आणि एचआयव्हीबाधित रुग्णाचे रक्त यामुळे होऊ शकतो. एचआयव्ही बद्दल युनायटेड नेशन नेहमीच वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करत असते. या वर्षी युनायटेड नेशन ने जागतिक एड्स दिन 2022 च्या थीम मध्ये “समानता” ही थीम राबवलेली आहे.

जागतिक एड्स दिन 2022 विषयी भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

जय हिंद, जय भारत.

World AIDS Day 2022 Speech in English 10 Line

Respected,
Dear teachers and my friends…

Today we gather here to celebrate World AIDS Day 2022. Every year December 1 is celebrated as World AIDS Day. World AIDS Day is a day to commemorate people living with HIV and those who have lost their lives to AIDS, as well as to raise awareness about AIDS in society.

Although technology has advanced so much in today’s modern world, scientists and doctors have not been able to find a cure for a disease like AIDS.

AIDS has been considered as the most serious disease of the twentieth century. 20 million people die from the disease every year and the number of people living with AIDS is expected to increase in the future.

World AIDS Day is a commemoration of people living with AIDS and those who have lost their lives to HIV.

There are many superstitions about AIDS in the society and World AIDS Day works to dispel such superstitions.

AIDS is not a contagious disease Talking to or touching people with HIV does not spread AIDS World AIDS Day works to dispel the misconceptions in society that you can get AIDS by coming in contact with or talking to people with AIDS.

AIDS can be contracted only through contact with an HIV-infected person and through the blood of an HIV-infected patient. United Nations always organizes different programs about HIV. This year the United Nations has adopted the theme of “Equality” as the theme for World AIDS Day 2022.

I conclude my speech by saying that I am grateful to all of you for giving me the opportunity to speak on World AIDS Day 2022.

जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो?

जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

जागतिक एड्स दिन 2022 भाषणाची सुरुवात कशी करावी?

जागतिक एड्स दिन 2022 भाषणाची सुरुवात ‘आदरणीय महोदय, शिक्षक, प्राध्यापक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो’ या वाक्याने करावी.

World AIDS Day 2022 Speech in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon