– टोमॅटो फ्लू असलेल्या मुलांमध्ये दिसून येणारी प्राथमिक लक्षणे चिकनगुनिया सारखेच असतात. – ज्यामध्ये उच्च ताप, पुरळ आणि सांध्यातील तीव्र वेदना यांचा समावेश आहे. शरीर दुखणे, ताप आणि थकवा यासारखी काही लक्षणे आहेत. – तसेच सांधे सुजणे, मळमळ, अतिसार, निर्जलीकरण, सांधेदुखी आणि उच्च तापाचा समावेश होतो. – काही प्रकारांमध्ये रुग्णांच्या त्वचेवर पुरळ उठतात.